आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा ▪️ पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी —-–————– मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे […]
शिक्षण
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई / प्रतिनिधी : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मा. भारत निवडणूक आयोगाकडील […]
कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे
कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन येणार कुठून?? म्हणून मोतीराम भिका पादिर यांचा छोटासा प्रयत्न; कामावरून घरी आल्यानंतर स्वतःच्याच घरी घेतात गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास कर्जत/ प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असल्याने शासनाने राज्यातील सर्व विद्यालय व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षण […]
आरटीईसाठी (RTE) २०२० ते २०२१ प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू
आरटीईसाठी (RTE) २०२० ते २०२१ प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू —————————- एकच लॉटरी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत केवळ एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी संधी मिळालेल्या पालकांना दिलेल्या मुदतीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असून, […]