ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव शहरात प्रवेश बंद! किराणा सामान आपल्या जवळच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन 

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव शहरात प्रवेश बंद किराणा सामान आपल्या जवळच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन  पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असतानाच याची लागण झाली असल्याचे तब्बल 15 दिवसानंतर समोर येत असल्यामुळे या 15 दिवसात अनेकांना लागण होण्याची चिन्हे असल्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने देश लॉक डाउन केला. मात्र शहरी भागातील गर्दी आटोक्यात […]

ताज्या पनवेल सामाजिक

“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी :  संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सध्या लॉक डाऊन परिस्थिती आहे अशा वेळेस लोकांना घरात बसून राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी मागणी केली […]

ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर… पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार

संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना covid – 19 या व्हायरसने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक […]

ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

बियरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांवर नाकाबंदी दरम्यान कारवाई! पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 3 लाख रुपयाच्या कारसह 6 हजारांची बियर जप्त

बियरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांवर नाकाबंदी दरम्यान कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 3 लाख रुपयाच्या कारसह 6 हजारांची बियर जप्त पनवेल/ राज भंडारी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु झाली असून वाहनांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत. या दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पळस्पे फाटा येथे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना […]

ताज्या पनवेल रायगड सामाजिक

कोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

कोरोनाबाबत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षणास सुरवात; पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर आजपासुन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत घरोघरी जावून तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व वैयक्तिक स्वच्छता राखावी. कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी […]

ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

जे एम म्हात्रे चारीटेबल संस्थेतर्फे पनवेल आगारातील कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था

जे एम म्हात्रे चारीटेबल संस्थेतर्फे पनवेल आगारातील कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था पनवेल/ प्रतिनिधी : सारा देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेला असताना, कोरोना व्हायरसशी दोन हात करून लढणाऱ्या जिगरबाज डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस सरकारी कर्मचारी, परिवहन सेवेतील कर्मचारी व अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी या सर्वांच्या त्याग, समर्पण आणि जिद्दीला सलाम करावासा वाटतो. एकीकडे आपण सर्वजण घरात […]

ताज्या पनवेल सामाजिक

नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन  केला येण्या जाण्याचा रस्ता बंद, बाहेरील व्यक्तीला प्रवेश नाही पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा  रस्ता 31 मार्च पर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत […]

ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पनवेल/ प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना केवळ गायकवाड यांनी युथ फोरम सोशियल असोसिएशनची स्थापना केली. युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून युथ फोरम सोशियल असोसिएशन ही संस्था अग्रेसर ठरत आहे.

ताज्या पनवेल सामाजिक

पत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार

पत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार पनवेल/ प्रतिनिधी : युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळा देविचा पाडा येथे 16 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार मयूर तांबड़े याना स्व. भरत कुरघोड़े जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा […]

ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेलमधील दुंदरे गावातील महिलेची हत्या की आत्महत्या? मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क

पनवेलमधील दुंदरे गावातील महिलेची हत्या की आत्महत्या? मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क पनवेल/ प्रतिनिधी : नवीन सोन्याची गंठण चोरीला गेल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणातून पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात राहणाऱ्या शारदाबाई गोविंद माळी या वृद्ध महिलेने रहात्या घरात गळफास घेऊन आमत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र शारदाबाईंच्या गळ्यावर जळाल्याच्या जखमा व त्यांचे केस जळाल्याचे आढळून आल्याने शारदाबाई […]