कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे अलिबाग/ जिमाका : कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील (भा.प्र.से.) हे आज गुरुवार, दि.30 जून 2022 रोजीपासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. तद्नंतर प्रशासकीय कारणास्तव कोकण विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.
अलिबाग
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी पनवेल/ प्रतिनिधी : सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर से. १८ मध्ये जाते तसेच खारघर से. १८ कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना […]
देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड
देवळोली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी पंढरीनाथ पाटील यांची निवड पनवेल/ प्रतिनिधी : देवळोली ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच पदी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. सरपंच काजल मंगेश पाटील यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे पंढरीनाथ पांडुरंग पाटील यांना एक मताने सरपंच पदी विराजमान करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन […]
राहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका ?
राहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका ? नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. जसजशी चौकशी सुरू आहे, तसतसा राहुल यांच्या अटकेचा धोका निर्माण झाला आहे. ईडीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या तिसऱ्या दिवसाच्या चौकशीदरम्यान अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती होत आहे. कारण, तपासात एजन्सीला त्यांचे अचूक […]
महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा
महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा पनवेल/ प्रतिनिधी : पेट्रोल आणि डिझेल चे गगनाला भिडले भाव …. गॅस , भाजीपाला ने रडवले राव … केंद्र सरकारच्या धोरणा शून्य कामकाजामुळे सामान्य जनता भरडली जात आहे . पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांचे रोजचे वाढते आकडे, महाराष्ट्र द्रोही केंद्र सरकारचा तपास यंत्रणांचा सतत गैरवापर , महाराष्ट्र […]
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या..
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या इच्छुक व धडपडीच्या कार्यकर्त्यांना संघात सभासद होण्याचे केले आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजामध्ये जनजागृती- प्रबोधन तसेच आदिवासींवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व न्याय मिळवून देणारी आदिवासी सेवा संघाची सन २०१३ साली स्थापना करण्यात […]
सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट
सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट प्रकल्पातील व आश्रमाशाळेतील प्रश्नाविषयी तात्काळ मंञी महोदयांसोबत चर्चा करू – शिरीष घरत, रायगड जिल्हा प्रमुख खारघर/ प्रतिनिधी : रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमाशाळेत शिकत असणारा इयत्ता १२ वी वर्गातील विद्यार्थी प्रवेश बांगारे […]
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता…. 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये संपन्न झाली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जवळपास साडेसातशे […]
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले ! ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निलेश सोनावणे….. तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निलेश सोनावणे तर उपाध्यक्षपदी गणपत वारगडा, जेष्ठ पञकार आनंद पवार, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार विशाल सावंत, प्रसिद्धी प्रमुख संतोष सुतार यांची एकमताने निवड पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सल्लागार दीपक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पार […]