दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न जव्हार प्रतिनिधी/ मनोज कामडी : जव्हार तालुक्यातील दाभोसा या निसर्गरम्य धबधबा म्हणून ओळखले जाणारे गाव असून या गावात दिनांक १० जुलै २०२२ रोजी यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर कडून शाळकरी विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविला. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, शिक्षणाचे […]