Img 20241030 Wa0035
कर्जत सामाजिक

आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये मोठी शक्ती प्रदर्शन

आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये मोठी शक्ती प्रदर्शन

कर्जत/ नितीन पारधी :
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून शासकीय भावन येथे अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर बाळासाहेब भवन येथून रॅली सुरभी ज्वेलर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पातळ आली मार्ग कर्जत नगरपरिषद आणि कर्ज शासकीय भवन असे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Img 20241030 Wa0035
मी लढायला तयार आहे तुम्ही लढण्यासाठी सज्ज आहेत ना ही लढाई कशाबद्दल सुरू आहे ही तुम्हाला कल्पना आहे खासदार साहेब अकरा वाजता येऊन बसलेले आहेत. आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत उपस्थित जमलेला हा जनसमुदाय तुम्ही या ठिकाणी पाहत आहे. हा जनसमुदाय विठुरायाच्या चरणी आम्ही असं मस्तक होतो. त्या विठुरायाने हा विचार हिंदुत्वाचा आम्हाला दिला जो भगवा ध्वज संतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरणीय बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला आणि शिवसेना 1966 रोजी रुजली गेली हीच शिवसेना आज आपण या ठिकाणी पाहत आहे. शिवसेना आज फुललेले आहे शिवसेना वाढलेले आहे. याच्याच बरोबर देशाच्या आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा हिंदुत्वाचा विचार संपूर्ण थाटामध्ये उमत आहे आपण सारे जण पाहत आहे. या ठिकाणी माझे सहकारी येथे उभे आहेत . सहकारी यासाठी म्हणतो मी आप्पा की आतापर्यंत झालेले हे तिसरी निवडणूक लढत आहे 2014 ची निवडणूक लढलो.

Adivasi Logo New 21 Ok (1)

यामध्ये थोडाफार मताने मला अपयश आलं आणि अपयश ही यशाची पहिली पायरी होते आणि 2019 ला आपण साऱ्यांनी दाखवून दिले. 2019 ला या मतदारसंघावर पुन्हा एकदा माहितीचा शिवसेनेचा भगवा फडकला. कर्जत मतदारसंघाचा हा शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि महायुतीच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी मी शिवसेना आणि माहितीचा उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे. आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघांमध्ये जो विकास या महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळेच हे आजचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जो जनसमुदाय आज संपूर्ण उतरलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ही केलेल्या विकास कामाची पोचपावती आहे. आणि मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहे. आणि मावळ हा उमेदवारी भरण्यासाठी आलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत आज सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्यामुळेच येत्या 20 नोव्हेंबरला चे मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला जो निकाल लागणार आहे. आणि महायुतीचा पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर भगवा फडकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

72 + = 73