आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक UPSC, IAS, IFS, IPS अधिकारी बना आणि रू. ९९,९९९/- बक्षीस मिळवा ; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बैठकीत केली घोषणा मुरबाड/ आदिवासी सम्राट : बोगस आदिवासींचा शोध आणि त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढा सातत्याने घेत असतांना आता आदिवासी नोकरदार ठाकर/ठाकूर समाज संस्थेने समाजातील विद्यार्थ्यांच्या […]
ठाणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी.. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांबरोबर केली चर्चा.. खालापूर/ आदिवासी सम्राट : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. यावेळी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावली होती. त्याचबरोबर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहकार्य […]
कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयाला शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर
कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयाला शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर तलासरी / अरविंद बेंडगा : महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पंचवीस महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स साठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. […]
रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला ! ○ प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत
रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला विविध शाखाप्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत अलिबाग/ प्रतिनिधी : रायगडचे नुतन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज (24 जानेवारी) जिल्ह्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखाप्रमुखांनी तसेच क्षेत्रीय प्रांताधिकारी, तहसिलदारांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रायगडच्या जिल्हाधिकारीपदी सोमवारी (23 जानेवारी) डॉ.म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. […]
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई / प्रतिनिधी : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मा. भारत निवडणूक आयोगाकडील […]
PM मोदींनी आणले प्रत्येक गावातील सरपंचांची झोप उडवणारे एप्लीकेशन
PM मोदींनी आणले प्रत्येक गावातील सरपंचांची झोप उडवणारे एप्लीकेशन गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं? या पार्श्वभूमीवर एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. गावाचं बजेट कसं […]
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : गणपत वारगडा संपादित अकराव्या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे कौतुक करून समाजासाठी हिताची असल्याचे सांगून […]
तलाठ्याचे निलंबन….
तलाठ्याचे निलंबन…. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील वावंजे आणि खारघर येथील तलाठी संजय बिक्कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात वारंवार होणाऱ्या चुका, कामचुकार केल्याच्या कारणास्तव त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वावंजे व खारघर येथे तलाठी म्हणून काम करणारे संजय बिक्कड यांच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी आल्या होत्या. बिकड यांनी निवडणूक विभागाशी […]
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]