अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचा विकास होणेकरिता शासनाने आदिवासी विकास विभाग हे स्वंतत्रच केल्याने आदिवासी समाजाचा विकास होणेस हळूहळू सुरूवात झाली. आदिवासी समाजाला राजकीय क्षेत्रासह नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देखील […]
विक्रमगड
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट
बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट विक्रमगड/ भरत भोये: खोस्ते गाव येथील युवा आदिवासी एकता मित्र मंडळ आणि गावकरी यांच्या प्रयत्नाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित साधून गावातील युवकांनी प्रगतिशील असा उपक्रम हाती घेऊन समाज हॉल मध्ये बिरसा मुंडा वाचनालयाची स्थापना केली. समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, समाज शैक्षणिक दृष्टया […]