Img 20190916 Wa0134
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण रायगड सामाजिक

शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्‍या

शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्‍या पनवेल/प्रतिनिधी : शेतकरी कामगार पक्ष पनवेल व पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून फ्लिपकार्ट कंपनीसाठी पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली भागात डिलिव्हरी बॉयकरिता १६ सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० जणांना डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी मिळाली आहे. फ्लिपकार्ट […]

Img 20190913 Wa0190
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण माथेरान राजकीय रायगड सुधागड- पाली

शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील

शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. ——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——-  ———————————————– राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. […]

20190911 152915
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण महाराष्ट्र रत्नागिरी सामाजिक सुधागड- पाली

पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार…

पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार रास्त धान्याची संगनमताने होतंय विल्हेवाट —————————————- पनवेल तालुक्यातील रास्त धाऩ्य व राँकेल दुकानात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून राज्य शासनाच्या आधार लिंक योजनेचा पुरेपूर फायदा या कार्यालयातून घेतला जात आहे. ज्या कार्डधारकांची कार्ड लिंक झाली नाही, त्यांच्या धान्याची या कार्यालयातून थम मारून रास्त धान्य दुकानदार व अधिकारी परस्पर विल्हेवाट लावत […]

20190908 205022
उरण कर्जत ठाणे ताज्या नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड विदर्भ सुधागड- पाली

आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार…

आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार… नवी मुंबई/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी […]

Img 20190831 Wa0000
कर्जत ठाणे ताज्या रायगड सामाजिक

कर्जत तहसिलदार कार्यालयचा आसणारा ब्रिटिशकालीन पायवाट- रस्ता पावसाळी बनतोय मृत्यूचा सापला —————————- आदिवासींना विविध दाखले मिळविण्यासाठी दगडी पायवाट रस्तावरून ये- जा करतांना विंचू, विषारी सापांचा पत्करावा लागतोय धोका ————————-

कर्जत तहसिलदार कार्यालयचा आसणारा ब्रिटिशकालीन पायवाट- रस्ता पावसाळी बनतोय मृत्यूचा सापला आदिवासींना विविध दाखले मिळविण्यासाठी दगडी पायवाट रस्तावरून ये- जा करतांना विंचू, विषारी सापांचा पत्करावा लागतोय धोका कविता निरगुडे यांच्यासह आदिवासी कार्यकर्त्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी कर्जत/ प्रतिनिधी : कर्जतचे तहसीलदार कार्यालयाचे कारभार हे ब्रिटिश कालीन आसणारी वास्तूमध्येच सद्या चालतो. ही वास्तू थोडक्यात तहसिल कार्यालय हे […]