आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
कोल्हापूर
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार…
महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार… न्यायप्रिय,”महात्मा राजा रावण दहन प्रथा” कायमस्वरूपी बंद करा ! ………………………………….. वास्तविक राजा रावणा सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती […]
आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप
आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप नवी मुंबई/प्रतिनिधी : आदिवासी विकास परिषद व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या सामाजिक संघटनेने कोल्हापूर येथील इचलकरंजी या ठिकाणी महेश भाट यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्याचे वाटप करून महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले. […]