Img 20241115 Wa0003
उरण ताज्या सामाजिक

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश उरण/आदिवासी सम्राट : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी […]

Img 20241110 Wa0055
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर

  पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर पनवेल/ आदिवासी सम्राट : गेल्या 15 वर्षात पनवेलमधील नागरी समस्या वाढल्या असतानाही त्या सोडविण्यास येथील आमदार अपयशी ठरले असल्याने या समस्या सोडवून स्वच्छ व सुंदर पनवेल करण्यासाठी पनवेल विधानसभा मतदार संघातून रिपब्लिकन सेना व इतर मित्र पक्षाच्या साथीने ही […]

Img 20241106 Wa0029
खारघर ताज्या नवीन पनवेल पनवेल

‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत

‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत पनवेल/ आदिवासी सम्राट : राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात १ […]

Img 20241029 Wa0026
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रायगड

महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा दिवाळी मिलन 2024 समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा दिवाळी मिलन 2024 समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न पनवेल/ आदिवासी सम्राट : सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा (एचएचबीए) चा दिवाळी मिलन 2024 हा समारंभ उलवे येथील श्री रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इंडिया सिमेंटच्या माध्यमातून उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या सिमेंटच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात […]

Screenshot 20241013 133227 Google
अलिबाग कोकण ताज्या

जिल्ह्यात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही..

जिल्ह्यात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही रायगड/ जिमाका :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  नामनिर्देशन भरण्यास सुरुवात झाली असून आज जिल्ह्यात 7 विधानसभा  मतदारसंघात  एकही नामनिर्देशन दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली  आहे.

Screenshot 20241013 133227 Google
ताज्या महाराष्ट्र सामाजिक

निवडणूक_ आचार संहिता ब्रेकिंग न्यूज..

निवडणूक_ आचार संहिता ब्रेकिंग न्यूज ———- ▪️ महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून.. ▪️ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान, दिनांक 19 नोव्हेंबर 2024, ▪️ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दिनांक 22/11/2024, ▪️ सरकार शपथविधी 25 नोव्हेंबर 2024 रोजी

Screenshot 20241011 105336 Chrome
ताज्या पनवेल सामाजिक

जुगारावर कारवाई..

जुगारावर कारवाई पनवेल/ आदिवासी सम्राट : तीन पत्ते जुगाराचा खेळ खेळत असताना चौघां विरोधात खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केली. बालभारती इमारती जवळ खांदा कॉलनी येथे मोकळ्या जागेत काही ईसम तीन पत्ता जुगार खेळत असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सुशांत रमण बहिरा (तक्का), सिद्धेश बाळाराम बहिरा (तक्का), नरेश विष्णू बहिरा (तकका) […]

Img 20241010 Wa0007
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड रायगड सामाजिक

उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक व टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद…

  टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाचे मूल्य कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजप्रती उत्तरदायित्व मानणारा उमद्या मानाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..                         […]

Img 20240928 Wa0007
कोकण ठाणे ताज्या नंदुरबार नागपूर नाशिक पालघर महाराष्ट्र सामाजिक

ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन

ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन मुंबई/ आदिवासी सम्राट : महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ वर असलेली ओराँन,धांगड जमात राज्यात अस्तित्वात नसल्यामुळे आणि धांगड जमात ( धनगड) ही धनगर नसल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या यादीतून वगळण्यात यावी. अशी मागणी महामहिम राज्यपाल यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]

Img 20240920 Wa0020
अलिबाग कर्जत कोकण चिपळूण ठाणे डहाणू ताज्या पनवेल पालघर

श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन

श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन पनवेल /आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. हे प्रश्न शासनाने लवकर सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या […]