महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा; आदिवासी सेवा संघाची मागणी ● पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिले पञ.. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेचे असणारे देहरंग धरणामध्ये स्थानिक आदिवासींच्या अनेक जमिनी कवडीमोल दरात संपादीत केल्या, माञ या आदिवासींना अद्यापही प्रकल्पग्रस्थ म्हणून दाखले […]
नवीन पनवेल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पनवेल येथे झालेल्या […]
माथेरान शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा
माथेरान शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा कर्जत/ नितीन पारधी : माथेरान गिरीस्थान नगरपरिषदच्या वतीने आज प्राथमिक शाळांचा पहिला दिवस शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांचे, गुलाबपुष्प देऊन तसेच पाठय पुस्तके आणि खाऊ तसेच सोबत मास्क देऊन स्वागत करण्यात आले. नव विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस महत्वाचा असल्याने तो […]
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये मिनी बससेवेचे दिमाखात लोकार्पण
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये मिनी बससेवेचे दिमाखात लोकार्पण खारघर/ प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेला कल्पना मोटर स्ट्रक्ट प्रा लि. यांच्या सी. एस. आर निधीतून बौद्धीक दिव्यांग मुलांना ने-आण करण्यासाठी मिनी बस प्राप्त झाली आहे. तर आज दिनांक 7 जुन 2022 सकाळी 11.00 वाजता मिनी बसचा लोकापर्ण सोहळा […]
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले ! ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, […]
प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन.. वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित
प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित पनवेल/ प्रतिनिधी : केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक लोकांसाठी वन जमिनी व दळी जमिनी नावे होण्यासाठी सरकारने २००६ रोजी वनहक्क कायद्या तयार केला. या कायद्याने अनेकांना वन जमिन व दळी जमिन मिळाली तर बहुतांश आदिवासीचे शेतीची दावे, दळी […]
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]
दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल
दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल स्व. दीबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन पनवेल/ प्रतिनिधी : स्व. दिबा पाटील म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे एक वादळ होते…., शासन असो किंवा प्रशासन या सर्वांना नाकात दम आणणारे नेते झाले ते म्हणजे दिबा पाटील… अशा महान नेत्याच्या जन्मदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे पनवेल तालुका […]
पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते करण्यात आले नवीन पनवेल येथे सोब्रायटी रेहाबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन
पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते करण्यात आले नवीन पनवेल येथे सोब्रायटी रेहाबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन पनवेल/ प्रतिनिधी : नवीन पनवेल येथे दि.९ जानेवारी रोजी सोब्रायटी रेहाबिलिटेशन सेंटर,अर्णवी इलेक्ट्रिकल सोल्युशन आणि बी एस कन्सल्टिंग या अकाउंटिंग तथा कर सल्लागार फर्म चे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभापती तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार, माथाडी कामगारांचे नेते शिवाजी मुढे, […]
पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती… शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं?.. महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता!
पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं? महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता! गणपत वारगडा/ पनवेल : तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम ही महसूल खात्यामध्ये खुप महत्वाची समजली जातेय. तालुक्यातील शेतक-यांचे ६० ते ७० वर्षाचे पुरावे, सात बारा उतारे, फेरफार, तहसील मार्फत चालवल्या जाणारे खटले यांचे पुरावे […]