आमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक पनवेल/ प्रतिनिधी : आ. विक्रांत दादा पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार पनवेल उरण मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्य मंत्री […]
पनवेल
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान; सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने सन्मान
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान; सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने सन्मान पनवेल / प्रतिनिधी स्त्रिया म्हणजे केवळ माया, ममता आणि कुटुंबाचा आधार नाहीत, तर त्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाची मूर्तिमंत प्रतीक आहेत. इतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत आपले नाव कोरले आहे. स्त्रिया फक्त घर सांभाळणाऱ्या किंवा समाजातील […]
आप्पासाहेब मगर यांचा “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान”
आप्पासाहेब मगर यांचा “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान” पणजी/आदिवासी सम्राट : खारघर येथील जनसभा या वर्तमानपत्राचे संपादक आणि खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन तसेच नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या राष्ट्रीय युथ […]
महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग
महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग खालापूर/प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने आदिवासी युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित करण्याचे काम आदिवासी रायगड आदिवासी प्रीमियर लीग करत असते. जिल्हातील सर्व तालुक्यातील प्रीमियर लीगमध्ये सहभागी करण्यासाठी खेळाडूंना आवाहन केले जाते. त्यानुसार सहभागी घेणाऱ्या सर्व खेळाडूंची निवड बोली पद्धतीने संघमालक करत असतात. मागच्या वर्षी […]
मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर..
मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर.. पनवेल कल्याण अंबरनाथ मधील ऊर्जा मार्गातून वीज प्रवाही ; उत्तम मोबदल्यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण नवी मुंबई / आदिवासी सम्राट : मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी कार्यान्वित असणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लि. यांच्या प्रकल्पाचे ठाणे जिल्हा आणि पनवेल तालुक्यातील काम पूर्ण झाले आहे. येथे उच्च वीज वाहक […]
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव पनवेल/ प्रतिनिधी जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. दिनांक 03 /12 /2024 रोजी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक् अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रीडा स्पर्धेच्या […]
निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी..
निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी.. टेबलची संख्या 24, मतमोजणीच्या एकूण फेर्यांची संख्या 25 पनवेल/ आदिवासी सम्राट : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी […]
आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देणार – नेते ऍड. प्रकाश बिनेदार
आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देणार – नेते ऍड. प्रकाश बिनेदार पनवेल/ आदिवासी सम्राट : भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची अपार श्रद्धा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते सर्व समाजाच्या हिताचे विधायक कार्य करत असतात, त्यामुळे समाजाच्या अधिक उन्नतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज […]
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे पनवेल/आदिवासी सम्राट : व्यावसायिकांच्या आठवड्याच्या सरतेला म्हणजेच शनिवारी हा सर्वांना पेमेंट वाटण्याचा दिवस असतो त्यामुळे ती गोरगरीबांची दिवाळी असते. तर सोमवारपासून पुन्हा कामाला लागायचे असते. तो दसरा असतो. यामुळे व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी आणि दसरा हा सण असतो. आज पनवेल, उरण, खालापूर […]
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पनवेल/आदिवासी सम्राट : डिसेंबर अखेरीस विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री बुलंद तोफ देवेंद्र फडणवीस यांनी खारघर […]