शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा […]
महाराष्ट्र
ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य उषाताई गणपत वारगडा यांची मासिक सभेत लेखी मागणी…!
ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य उषाताई गणपत वारगडा यांची मासिक सभेत लेखी मागणी…! ————– विशेष म्हणजे थेट सरपंच सीताराम जानू चौधरी यांनी उषाताई गणपत वारगडा यांच्या लेखी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन अर्ज मंजूर केल्याच्या सुचना ग्रामसेवकाला दिल्या. मात्र तरीही काही जुन्या जाणत्या मंडळींचा अनपेक्षित विरोध पाहून ग्रामस्थ देखील हैराण झाले. नव्या काळानुसार आता ग्रामीण […]
पनवेलमध्ये २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त दोन मित्रांची अनोखी भेट, सर्व स्तरातून कौतुक
पनवेलमध्ये २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त दोन मित्रांची अनोखी भेट, सर्व स्तरातून कौतुक ——————— माझ्या वाढदिवसाला माझ्या सहकाऱ्यांनी २० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भार उचलला आहे याचा मला खूप आनंद आहे. खऱ्या अर्थाने मला वाढदिवसाला मिळालेले हे एक उत्तम गिफ्ट म्हणावे लागेल. माझे वडील जे एम म्हात्रे यांनी दिलेल्या समाजकार्याच्या शिकवणीनुसार मी प्रामाणिक प्रयत्न […]
पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र
पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र – कर्मचारी पनवेल महानगर पालिकेचे..? सदर कर्मचारी महानगरपालीकेचे असल्याची माहिती मिळत आहे. महानगर पालिकेने डेटा एंट्री ऑपरेटर दिले आहेत. या कामासाठी महापालिकेचा स्टाफ म्हणून हे युवा कर्मचारी दिल्याचे समजते आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे महानगर पालिकेने […]
पहिल्याच सभेत, घेतला विषय.. दारु बंद करा, बंद करा !
पहिल्याच सभेत, घेतला विषय.. दारु बंद करा, बंद करा! सदस्या उषा वारगडा हिने ग्रामपंचायत व पोलीस विभागाला केली विनंती पनवेल/ प्रतिनिधी : मालडुंगे, धोदाणी विभागात सध्या दारूचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे. दारू बंद करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये विषय घेतला आहे. मालडुंगे ग्रामपंचयात ही मोठी पंचयात […]
उद्या, ६ ऑक्टोबरला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कार्यकर्त्यांची धडकणार तोफ..
उद्या, ६ ऑक्टोबरला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कार्यकर्त्यांची धडकणार तोफ.. धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू नये अशी असणार मागणी ; नाहीतर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा अलिबाग/ प्रतिनिधी : काहीच दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला आदिवासींचे सर्व योजना व सवलती देण्याचे मान्य केले आहे. याचाच विरोध म्हणून संपूर्ण आदिवासी समाज […]
हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक
हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक पनवेल /आदिवासी सम्राट : मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्यावतीने आज भव्य मिरवणुक उत्साही वातावरणात संपन्न झाली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यावेळी प्रमुख […]
फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले
फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी.. पनवेल/ आदिवासी सम्राट : ताडपट्टी, कोंबलटेकडी या गावाची एकञीत अनेक पिढ्या- पिढ्यांना पासून दफनभूमी आहे. या दफनभूमीकडे जाणारा ताडपट्टी गावाचा रस्ता विजय कडू या फार्महाऊस […]
पनवेल परिसरातून गुटखा जप्त..
पनवेल परिसरातून गुटखा जप्त पनवेल/ संजय कदम : पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील गावामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने धडक कारवाई करत पावणेपाच लाख रुपयांचा गुटख्याचा साठा हस्तगत करून एकाला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने पनवेलजवळील टेंभोर्डे गावातील एका घरावर छापा मारून विक्रीसाठी साठवून ठेवलेला सुमारे पावणेपाच लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला […]
74 हजारांची फसवणूक..
74 हजारांची फसवणूक.. पनवेल/ आदिवासी सम्राट : मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्ड मधून 74 हजार 41 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सेक्टर 16, रोडपाली येथे राहणारे राकेश महादेव जाधव यांना मोबाईल मध्ये सकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सहा एसएमएस आले होते. व त्याद्वारे एकूण 74 हजार ४१ रुपये […]