Img 20240206 Wa0052
ताज्या महाराष्ट्र सामाजिक

शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा […]

Img 20240125 Wa0061
अलिबाग उरण कोकण नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य उषाताई गणपत वारगडा यांची मासिक सभेत लेखी मागणी…!

ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य उषाताई गणपत वारगडा यांची मासिक सभेत लेखी मागणी…! ————– विशेष म्हणजे थेट सरपंच सीताराम जानू चौधरी यांनी उषाताई गणपत वारगडा यांच्या लेखी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन अर्ज मंजूर केल्याच्या सुचना ग्रामसेवकाला दिल्या. मात्र तरीही काही जुन्या जाणत्या मंडळींचा अनपेक्षित विरोध पाहून ग्रामस्थ देखील हैराण झाले. नव्या काळानुसार आता ग्रामीण […]

Img 20240120 154002
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पनवेलमध्ये २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त दोन मित्रांची  अनोखी भेट, सर्व स्तरातून कौतुक

पनवेलमध्ये २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त दोन मित्रांची  अनोखी भेट, सर्व स्तरातून कौतुक ———————  माझ्या वाढदिवसाला माझ्या सहकाऱ्यांनी २० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भार उचलला आहे याचा मला खूप आनंद आहे. खऱ्या अर्थाने मला वाढदिवसाला मिळालेले हे एक उत्तम गिफ्ट म्हणावे लागेल. माझे वडील जे एम म्हात्रे यांनी दिलेल्या समाजकार्याच्या शिकवणीनुसार मी प्रामाणिक प्रयत्न […]

Img 20240120 Wa0029
अलिबाग उरण कोकण खारघर खालापूर ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पुणे महाराष्ट्र सामाजिक

पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र

पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र – कर्मचारी पनवेल महानगर पालिकेचे..? सदर कर्मचारी महानगरपालीकेचे असल्याची माहिती मिळत आहे. महानगर पालिकेने डेटा एंट्री ऑपरेटर दिले आहेत. या कामासाठी महापालिकेचा स्टाफ म्हणून हे युवा कर्मचारी दिल्याचे समजते आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे महानगर पालिकेने […]

Img 20231216 Wa0003
अलिबाग उरण कर्जत कोकण ताज्या पनवेल

यापुढे शेतकऱ्यांची विजयी यात्रा काढायची आहे तर नैनाची अंतयात्रा काढायची – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते

यापुढे शेतकऱ्यांची विजयी यात्रा काढायची आहे तर नैनाची अंतयात्रा काढायची – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्प विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाच्या आजच्या दहाव्या दिवशी शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याहस्ते उपोषणकर्ते अनिल ढवळे यांच्यासह सर्व १२ उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय […]

20231216 161415
कर्जत नागपूर

कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश कर्जत/नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार गटाचे नेते, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी समर्थकांसह शनिवारी (दि.16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा पक्षप्रवेश […]

20231207 125025
उरण कर्जत ठाणे ताज्या नवीन पनवेल पनवेल पेण महाराष्ट्र मुंबई

पहिल्याच सभेत, घेतला विषय.. दारु बंद करा, बंद करा !

पहिल्याच सभेत, घेतला विषय.. दारु बंद करा, बंद करा! सदस्या उषा वारगडा हिने ग्रामपंचायत व पोलीस विभागाला केली विनंती पनवेल/ प्रतिनिधी : मालडुंगे, धोदाणी विभागात सध्या दारूचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे निर्देशनास येत आहे. दारू बंद करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्या उषा गणपत वारगडा हिने ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेमध्ये विषय घेतला आहे. मालडुंगे ग्रामपंचयात ही मोठी पंचयात […]

20231005 191104
अलिबाग उरण कर्जत कल्याण कोकण खारघर ठाणे दिल्ली नवी मुंबई पनवेल पेण महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक सुधागड- पाली

उद्या, ६ ऑक्टोबरला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कार्यकर्त्यांची धडकणार तोफ..

उद्या, ६ ऑक्टोबरला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कार्यकर्त्यांची धडकणार तोफ.. धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू नये अशी असणार मागणी ; नाहीतर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा अलिबाग/ प्रतिनिधी : काहीच दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला आदिवासींचे सर्व योजना व सवलती देण्याचे मान्य केले आहे. याचाच विरोध म्हणून संपूर्ण आदिवासी समाज […]

Img 20230930 Wa0001
ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल सामाजिक

हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक

हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक पनवेल /आदिवासी सम्राट : मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्यावतीने आज भव्य मिरवणुक उत्साही वातावरणात संपन्न झाली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यावेळी प्रमुख […]

Img 20230929 Wa0008
अलिबाग कोकण डहाणू ताज्या पनवेल पनवेल रायगड सामाजिक

फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले

फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी.. पनवेल/ आदिवासी सम्राट : ताडपट्टी, कोंबलटेकडी या गावाची एकञीत अनेक पिढ्या- पिढ्यांना पासून दफनभूमी आहे. या दफनभूमीकडे जाणारा ताडपट्टी गावाचा रस्ता विजय कडू या फार्महाऊस […]