संपादकीय

अ‍ॅसिड फेकणार्‍या पतीला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

अ‍ॅसिड फेकणार्‍या पतीला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी पनवेल/ प्रतिनिधी : पत्नीच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकून पसार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या झायलो गाडीसह ताब्यात घेतले असून त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर केले असता 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सेक्टर नं. 2, करंजाडे येथे राहणार्‍या 36 वर्षीय महिला कौटुंबिक वादामुळे पतीचेपासून विभक्त राहते, 15 […]

संपादकीय

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समितीची रायगड जिल्हा कार्यकर्ता चर्चासञ बैठक संपन्न

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समितीची रायगड जिल्हा कार्यकर्ता चर्चासञ बैठक संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समिती रायगड जिल्ह्यातील कार्यकर्तांची बैठक कोवीड- १९ या विषाणूच्या प्रादूर्भाव अधिक असल्याने घेता आले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संपर्क तुटला होता. माञ, आता कोवीड – १९ […]

संपादकीय

संतोष पाटील यांनी दुःखात असलेल्या गोरे कुटूंबाचे अहमदनगर येथे जाऊन केले सांत्वन

 संतोष पाटील यांनी दुःखात असलेल्या गोरे कुटूंबाचे अहमदनगर येथे जाऊन केले सांत्वन पनवेल/ प्रतिनिधी: पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मधील साई टेंडिगि कंपनीचे मालक मा श्री सुनिलशेठ गोरे व मा श्री बाळुशेठ गोरे यांच्या वडीलांचे दुखद निधन झाल्याने कृषी उत्पन्न बाजारसमिती चे संचालक श्री. संतोष पाटील व सहकार्यांनी गोरे यांच्या गावी मु रुईछत्तीसी ता अहमदनगर […]

संपादकीय

कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व अर्थिक मदत

कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व अर्थिक मदत कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र थोरवे, स्व रा. जनकल्याण समिती व गर्जे मराठी ग्लोबल फौंडेशन स्तूत्य सामाजिक उपक्रम कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आणि होत्याचे नव्हते झाले. त्यामूळे पुरात कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुंटूबांची घरे […]

संपादकीय

भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न अलिबाग/ प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील उरण तालुका येथील भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा, उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस रायगडच्या पालकमंत्री […]

संपादकीय

आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारणीची सर्वसाधारण सभा संपन्न

कोरोनासारख्या महामारी रोगावर मात करा- रायगड जिल्हा अध्यक्ष, बुधाजी हिंदोळे (तात्या) कर्जत/मोतीराम पादीर :आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारीणीची सर्वसाधारण सभा रविवार (दि. ११ जुलै) रोजी कशेळे येथे संपन्न झाली. कर्जत तालुक्यात बहुसंख्य आदिवासी समाज राहत असताना खुप साऱ्या समस्या आदिवासी समाजा मध्ये आहेत. त्यामुळे आदिवासीचा विकास होणे गरजेचे असल्याने […]

संपादकीय

सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील यांचा जन्मदिन साजरा

सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील यांचा जन्मदिन साजरा   पनवेल/ संजय कदम : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे माजी अध्यक्ष,सिटी बेल चे समूह संपादक तथा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोल्डन ग्रुपचे सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील यांचा जन्मदिवस पनवेल तालुका संघर्ष समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. […]

संपादकीय

पेण प्रकल्प अधिकारी कामकाजात बिझी का! फोनवर बीझी..??

पेण प्रकल्प अधिकारी कामकाजात बिझी का! फोनवर बीझी..?? श्रीम. आहिरराव यांनी फोन न उचलने व प्रतिक्रिया न दिल्याने रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर प्रकल्प कार्यालयात सामान्य आदिवासींचे विकास कामे व योजनांना लागतो विलंब; माञ राजकीय पुढा-यांची कामे होतात झटापट! पेण/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाचे विकास साधण्यासाठी शासनाने स्वतंत्र आदिवासी विभाग तयार करून […]