अलिबाग अहमदनगर कर्जत कोकण खारघर ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नवीन पनवेल नागपूर नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड विक्रमगड सामाजिक

आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू 

आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू  पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]

अलिबाग कर्जत कोकण गडचिरोली ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई नाशिक पनवेल पेठ महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड रायगड सामाजिक

न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास  ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा

न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास  ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]

कर्जत ताज्या रायगड सामाजिक

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप कर्जत/ निलम ढोले : कोरोना महामारीच्या काळात जरी शाळा बंद असल्या तरी शाळेतील विदयार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने सर्वच शाळेत शिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी येथे विदयार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने उत्तम […]

कर्जत ताज्या रायगड सामाजिक

आदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण

आदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यात बहूसंख्याने आदिवासी समाज राहात असून तरूण वर्गाचा मोठा समावेश आहे. आदिवासी समाजातील तरुण पिढीने हि शिक्षण घेऊन सुदधा नोकरी, उद्योगधंदा बेरोजगार मिळत नाही. त्यामुळे आदिवासी तरूण वर्ग घरीच बसून आहे. या तरुणाची परिस्थिती बघून कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ […]

कर्जत ताज्या सामाजिक

आदिवासी भागातील भाजीपाला विक्रेत्यावर उपासमारीची वेळ

आदिवासी भागातील भाजीपाला विक्रेत्यावर उपासमारीची वेळ कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यात मोठया प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यात असून आदिवासी समाज पावसाळ्यात प्रामुख्याने मोलमजुरीसह वांगी, सिराळे, कारली, भेंडी, दुध्या, भोपळी, मिरची, पडवळ, दोडके, रताळे अशी अनेक भाजीपाला मोठया प्रमाणात करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. परंतू कोविड १९ च्या प्रार्दुभावामुळे भाजीपाला विक्रीसाठी नेरळ, कर्जत, कल्याण, ठाणे […]

कर्जत ताज्या सामाजिक

माथेरान डोंगरपट्टीतील आदिवासी वाड्या समस्याच्या विळख्यात!… मूलभूत सोयी- सुविधापासून वंचित

माथेरान डोंगरपट्टीतील आदिवासी वाड्या समस्याच्या विळख्यात! मूलभूत सोयी- सुविधापासून वंचित कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरपट्टीती बहुसंख्यने आदिवासी समाज राहतोय. माञ, मूलभूत सोयीसुविधा पासून अद्यापही वंचित आहे. या गावातून त्या गावात जायाचं म्हटलं तरी रस्ता अभावी जाता येत नाही. एवढं काय तर एखाद्या आजारी व्यक्ती पडल्यानंतर ढोळीच्या साहाय्याने खाली उतरून दवाखान्यात घेऊन जावे […]

कर्जत ताज्या सामाजिक

शेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन

शेतकरी – मजुरांना PM किसान व जॉब कार्ड योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन कर्जत/ मोतीराम पादिर : शेतकरी – मजुरांना PM किसान योजना व जॉब कार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना यांच्या माध्यमातून शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास तालुक्यातील वाड्या – पाड्यातील ठराविक कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवून तालुक्यातून PM किसानचे २६० […]

कर्जत ताज्या नेरळ पनवेल माथेरान सामाजिक

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका पनवेल/ प्रतिनिधी : पेब किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलेल्या व त्या ठिकाणी अडकून पडलेल्या तिघांची तालुका पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या तिघांना रविवार 13 सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी खाली आणले. ओमकार शिरीष शेट्टी (24, मुंबई), जयेश संजय मेहता (वय 23, मुंबई) पुनीत रामदास बेहलानी (23, मुंबई) अशी […]

कर्जत ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक

वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत

वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत कडाळी कुटुंबाना आर्थिक मदत करण्यासाठी आदिवासी क्रिडा असोसिएशने केले आवाहन बदलापूर/ प्रतिनिधी : कोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी […]

कर्जत कोकण ताज्या रायगड शिक्षण सामाजिक

कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे

कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन येणार कुठून?? म्हणून मोतीराम भिका पादिर यांचा छोटासा प्रयत्न; कामावरून घरी आल्यानंतर स्वतःच्याच घरी घेतात गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास कर्जत/ प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असल्याने शासनाने राज्यातील सर्व विद्यालय व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षण […]