खारघर ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल 

वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल  पनवेल/ प्रतिनिधी : दिवसेंदिवस विजचोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या पथकांकडून करडी नजर ठेवण्यात येत असून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. या अनुषंगाने खारघरमधील शाखा -४ येथील ओवे गावात येथे शाखा अधिकारी शकील अहमद यांना मिळालेल्या माहितीनुसार […]

अलिबाग आंतरराष्ट्रीय गुजरात ठाणे ताज्या दिल्ली महाराष्ट्र सामाजिक

राष्ट्रीय मतदार दिन 2022…..

राष्ट्रीय मतदार दिन 2022 लेख ✒️ देशात दि.25 जानेवारी 2022 रोजी “12 वा राष्ट्रीय मतदार दिवस” राज्य, जिल्हा, मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Making Elections Inclusive, Accessible and Participative” म्हणजेच “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका” हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे. भारतात दि.25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्था‍पना झाली. हा […]

ताज्या नवी मुंबई पनवेल

अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू पनवेल/ प्रतिनिधी : एका अज्ञात वाहनाची धडक मोटार सायकलला बसल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील मुंबई-पुणे जुना हायवे रोडवर वेलवेट हॉटेलच्या समोर कोळखे गावाच्या परिसरात घडली आहे. मोटार सायकलस्वार अशोककुमार रामलोटन गुप्ता (51) हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल क्र.एमएच-43-बीएल-6574 हे मुंबई-पुणे जुना हायवे रोडने जात असताना […]

ताज्या महाराष्ट्र सामाजिक

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला “डिजिटल सदस्य” नोंदणीत रायगड जिल्ह्याला अव्वल आणणार – जिल्हाध्यक्ष, महेंद्रशेठ घरत

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला “डिजिटल सदस्य” नोंदणीत रायगड जिल्ह्याला अव्वल आणणार – जिल्हाध्यक्ष, महेंद्रशेठ घरत उरण/ प्रतिनिधी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरु केले आहे. या अभियाना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील तालुका व शहर अध्यक्ष्यांची बैठक रायगड काँग्रेसचे अध्यक्ष सन्मा. महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली समाजमंदिर हॉल, शेलघर येथे आज पार पडली. प्रदेशाध्यक्ष सन्मा. नानाभाऊ […]

कोकण ताज्या पनवेल सामाजिक

अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड

अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड पनवेल/ प्रतिनिधी : एका ७ वर्षीय अल्पवयिन मुलीला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेऊन तिच्याची विनयभंग केला म्हणून एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी कामोठे येथून ताब्यात घेतले आहे. करंजाडे येथे राहणाऱ्या एका अल्पवयिन मुलीच्या अंगाशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच […]

कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

रिक्षा चालकाने केली वाहतूक पोलिसांना मारहाण

रिक्षा चालकाने केली वाहतूक पोलिसांना मारहाण पनवेल/ प्रतिनिधी : रिक्षावर दंडात्मक कारवाई केल्याचा राग मनात धरुन रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना खारघर वसाहत परिसरात घडली आहे. खारघर वसाहत परिसरात एका वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरुन सदर रिक्षा चालकाने लोखंडी सळईने वाहतूक पोलिसाला मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत वाहतूक पोलिसाला […]

गडचिरोली ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक पालघर महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी सामाजिक

जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ घटनात्मक हक्कावर गदा – चंद्रभान पराते यांनी स्वतःसाठीच बनावट जातप्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केलेली नाही तर ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन जाणीवपूर्वक आपल्या ‘कोष्टी’ समाजाच्या व्यक्तींना नियमबाह्यपणे हलबा […]

ताज्या पनवेल सामाजिक

आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप

आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप पनवेल / प्रतिनिधी : मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्‍याच […]

ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन.

देव माणूस हरपला डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ रुग्णसेवेचा हा वसा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नसल्याने गुणे हॉस्पिटल अखंडपणे सुरूच राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने आपण निर्बंध पाळले पाहिजेत, त्यामुळे सांत्वनासाठी आमची व्यक्तिशः भेट घेणे टाळावे असे डॉ गिरीश गुणे यांनी समस्त जनतेला आवाहन […]

ताज्या पनवेल सामाजिक

मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब

मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब पनवेल/ प्रतिनिधी : सध्याच्या थंडीच्या काळामध्ये रस्त्यावर वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पनवेल परिरासह नवी मुंबई आदी ठिकाणी मानवता फांऊंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावर राहणार्‍या गरिबांना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आली त्या वेळी अध्यक्ष संजय […]