समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ताहिक,
*आदिवासी सम्राट- ई पेपर*
(दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२०)

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर कणखर नेतृत्व- मंत्री शिवेंद्रराजे भोसले पनवेल/आदिवासी सम्राट : लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे या तालुका आणि जिल्ह्याचा विकास रोखणे अशक्य आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले. ते चिपळे येथील नव्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. […]
महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे […]
सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील यांचा जन्मदिन साजरा पनवेल/ संजय कदम : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे माजी अध्यक्ष,सिटी बेल चे समूह संपादक तथा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोल्डन ग्रुपचे सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील यांचा जन्मदिवस पनवेल तालुका संघर्ष समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. […]