समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ताहिक,
*आदिवासी सम्राट- ई पेपर*
(दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२०)

महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे […]
मालडुंगे ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांचा विल्हेवाट लावू नका ; ग्राम विकास संघर्ष समितीने बिडीओंना दिले निवेदन.. रेकॉर्डचा विल्हेवाट लावतांना पंचनामा बनवला. मात्र, पंचनामावर कागदपत्रांचा आणि कालावधीचा उल्लेखच नाही.. ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण..? पनवेल/ प्रतिनीधी : जिल्हातील काही ग्रामपंचायतीमध्ये दिवसेंदिवस कोणत्यांना कोणत्या कारणाने परस्पर ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड किंवा काही कागदपत्रांचा विल्हेवाट लावला जातोय, त्यामुळे भविष्यात […]
पंधरा वर्षीय मुलगी गर्भवती, आरोपीविरोधात गुन्हा दाखल पनवेल/ आदिवासी सम्राट : पंधरा वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून ती गर्भवती राहिल्या प्रकरणी दोघांविरोधात २३ ऑक्टोबर रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा वर्षीय मुलगी पनवेल तालुक्यातील राहणारी असून मार्च 2022 मध्ये आरोपी करण याने तिच्याशी ओळख केली आणि जंगलात भेटायला बोलावून […]