साप्ताहिक, आदिवासी सम्राट
(ई – पेपर ● दि.19 ते 25 ऑगस्ट 2022)

मुंबई ऊर्जा साठी तंत्रज्ञ घडविण्याची नेरळ मध्ये सुरुवात मुंबई ऊर्जामध्ये कौशल्य विकासामधील क्षमता वाढवणार -निनाद पितळे कर्जत/ नितीन पारधी : कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत,त्यामुळे गेली काही वर्षे कर्जत तालुक्यातील नेरळ येथे कौशल्य विकास कर्यक्रम राबविणाऱ्या करिअर एजुकेशन ट्रेनिन्ग स्कुल साठी मुंबई येथील सिमेन्स ऐक्य एजुकेशन आणि वेल्फेअर ट्रस्ट यांनी सामंजस्य […]
पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास उरण/ विठ्ठल ममताबादे : जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा समुद्र किनार्यावरुन असे 650 किलोमीटर सायकलवरून प्रवास उरणमधील […]
पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार रास्त धान्याची संगनमताने होतंय विल्हेवाट —————————————- पनवेल तालुक्यातील रास्त धाऩ्य व राँकेल दुकानात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून राज्य शासनाच्या आधार लिंक योजनेचा पुरेपूर फायदा या कार्यालयातून घेतला जात आहे. ज्या कार्डधारकांची कार्ड लिंक झाली नाही, त्यांच्या धान्याची या कार्यालयातून थम मारून रास्त धान्य दुकानदार व अधिकारी परस्पर विल्हेवाट लावत […]