विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल…
निवडणूक – विशेष प्रतिनिधी :
विधानसभा निवडणुकीसाठी आज रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात अखेर 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. ते खालीलप्रमाणे….
188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 7 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे.
1) श्री. प्रशांत राम ठाकूर (भारतीय जनता पार्टी),
2) श्री. प्रशांत राम ठाकूर (भारतीय जनता पार्टी,)
3)श्री. अरूण जगन्नाथ भगत (भारतीय जनता पार्टी)
4)श्री. हरेश सुरेश केणी (अपक्ष), 5) श्री. संजय गणपत चौधरी (अपक्ष)
6) श्री. श्याम शंकर डिंगळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- कांबळे )
7)श्री. राजीव कुमार सिन्हा (इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी)
8)श्री.कांतीलाल हरिश्चंद्र कडू (अपक्ष) आज अखेर अशी एकूण 10 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये 3 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन सादर झाली असून ती पुढील प्रमाणे.
1) श्री.सुरेश नारायण लाड (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
2) सुरेश चिंतामण गायकवाड (बहुजन समाज पार्टी)
3) श्री.किशोर नारायण शितोळे (जनहित लोकशाही पार्टी) आज अखेर अशी एकूण 4 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
190-उरण, विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 2 नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ते पुढील प्रमाणे.
श्री.विवेकानंद शंकर पाटील (पिझंट्स ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) आज अखेर अशी एकूण 5 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये 6 उमेदवारांनी 6 नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ते पुढील प्रमाणे.
1) श्री.रविंद्र दगडू पाटील (भारतीय जनता पार्टी,)
2)अमोद रामचंद्र मुंढे (अपक्ष)
3) धैर्यशिल मोहन पाटील (भारतीय शेतकरी कामगार पक्ष)
4) ॲङ सौ.निलिमा धैर्यशिल पाटील (भारतीय शेतकरी कामगार पक्ष)
5) श्री.पवार सुनिता गणेश (अपक्ष)
6) श्री.बाळाराम शंकर गायकवाड (बहुजन समाज पार्टी) आज अखेर अशी एकूण 6 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये 11 उमेदवारांची 11 नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ते पुढील प्रमाणे.
1) महेंद्र हरी दळवी-(शिवसेना), 2) जुईली महेंद्र दळवी (शिवसेना)
3) दिनकर गणपत खरविले (अपक्ष)
4) राजेंद्र मधुकर ठाकूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
5) अजित सदानंद पाटील- (अपक्ष)
6) अजय श्रीधर म्हात्रे-(अपक्ष)
7) धर्मेश नंदकुमार शहा (अपक्ष)
8) आनंद रंगनाथ नाईक (अपक्ष)
9) अभिजित हनुमंत पारसनिस (अपक्ष)
10) चिंतामण लक्ष्मण पाटील (अपक्ष)
11) अमोल अनंत साळवी (अपक्ष)
आज अखेर अशी एकूण 16 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये 8 उमेदवारांची 10 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे.
1) पवार ज्ञानदेव मारुती (अपक्ष)
2) संतोष तानाजी पवार (अपक्ष)
3) घोसाळकर विनोद रामचंद्र (शिवसेना)
4) शेख मुईज अ.अजिज (अपक्ष)
5) आदिती सुनिल तटकरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
6) आदिती सुनिल तटकरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
7) आदिती सुनिल तटकरे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
8) श्री.भास्कर नारायण कारे (अपक्ष)
9) सुमन यशवंत सकपाळ (बहुजन समाज पक्ष)
10) अकमल असलम कादीरी (अपक्ष)
आज अखेर अशी एकूण 10 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.
194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये 4 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ते पुढील प्रमाणे.
1) माणिक मोतीराम जगताप (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी 4 नामनिर्देशन पत्र.
2)श्रीमती स्नेहल माणिक जगताप (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी 4 नामनिर्देशन पत्र.
3) श्री.आशिष हरिश्चंद्र जाधव (बहुजन मुक्ती पार्टी)
4) श्री. चंद्रकांत शरद धोंडगे (अपक्ष )
आज अखेर अशी एकूण 11 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत.