कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे
अलिबाग/ जिमाका :
कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील (भा.प्र.से.) हे आज गुरुवार, दि.30 जून 2022 रोजीपासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.
तद्नंतर प्रशासकीय कारणास्तव कोकण विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.
Related Articles
सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल
सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल मोखाडा/ प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील साकुर गाव येथील श्रीधर डंबाळी या व्यक्तीला लखवा मारला होता यातच त्याला एका ठिकाणी हुन दुसऱ्या ठिकाणी जायला खूप त्रास सहन करावा लागत आहे. या असा परिस्थिती मुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हे लक्षात घेऊन गावातील सेवानिवृत्त संतोष पवार यांनी त्या व्यक्ती ला […]
समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान
समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान हनुमान पोकळा यांच्या हस्ते बिरवाडी रस्त्याचे झाले भूमिपूजन मुरबाड/ प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथील बिरवाडी आदिवासी गावात रस्ता मंजूर करण्यात आला. सदरचा रस्ता हा आमदार निधीतून मंजूर झाले असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे गावाकडे कोणतेही विकास कामे मंजूर झाली की गावातील पुढारी कोणत्या तरी […]
आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा
आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा अहमदनगर/ प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक याने दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजता वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण […]