पनवेल उरण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी प्रस्तुत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे आज आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता जासई नाका येथून हजारो कार्यकर्त्यांच्या संख्येने आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
Related Articles
जिल्हा परिषदेचा ६२ कोटी ५ लाखांचा अर्थसंकल्प सादर… – अर्थ व बांधकाम समिती सभापती निलीमा पाटील यांनी सादर केला अर्थसंकल्प
जिल्हा परिषदेचा ६२ कोटी ५ लाखांचा अर्थसंकल्प सादर – अर्थ व बांधकाम समिती सभापती निलीमा पाटील यांनी सादर केला अर्थसंकल्प अलिबाग / प्रतिनिधी : जिल्ह्यातील अत्यंत गरीब, शेतकरी, पददलीत समाज, महिला, अपंग आणि सर्व थरातील घटकांचा विकास करण्यासाठीचा सन २०२१/२२ या आर्थिक वर्षासाठी जिल्हापरिषदेचा ५ लाख ३५ हजार रुपये शिलकीचा व ६२ कोटी रुपये खर्चाचा […]
रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.च्या के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी यांची बिनविरोध निवड
रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.च्या के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी यांची बिनविरोध निवड खारघर/ संजय कदम : रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्छ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन पनवेल येथील के.आं.बांठिया महाविद्यालयात संपन्न झाली.या सभेत के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य मा.भगवान शिवदास माळी यांची महासंघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील विविध […]
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी पनवेल/ प्रतिनिधी : सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर से. १८ मध्ये जाते तसेच खारघर से. १८ कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना […]