पनवेल उरण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी प्रस्तुत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जनार्दन म्हात्रे आज आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता जासई नाका येथून हजारो कार्यकर्त्यांच्या संख्येने आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
