20191005_170623
अलिबाग ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…… पहा सविस्तर वृत्त

188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…..

पनवेल/ प्रतिनिधी :
१८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी प्राप्त २१ नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली असून ०६ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत.
नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे….
१) अरुण राम म्हात्रे
२) फुलचंद मंगल किटके
३) प्रशांत राम ठाकूर
४) हरेश सुरेश केणी
५) संजय गणपत चौधरी
६) राजीव कुमार सिन्हा
७) कांतीलाल हरिश्चंद्र कडू
८) अरुण विठ्ठल कुंभार
९) प्रविण सुभाष पाटील
१०) हरेश मनोहर केणी
११) बबन कमळू पाटील (अपक्ष )
१२) मानवेंद्र यल्लाप्पा वैदू
१३) गणेश चंद्रकांत कडू.
नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…
१) अरुण जगन्नाथ भगत
२) श्याम शंकर डिंगळे
३) उत्तम चंद्रमोहन गायकवाड
४) गोरक्षनाथ हरी पाटील
५) निलम मधुकर कडू
६) बबन कमळू पाटील (शिवसेना)

One thought on “188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…… पहा सविस्तर वृत्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

65 − = 63