Img 20241126 Wa0025
कर्जत

महेंद्र थोरवे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सत्कार..

Adivasi Samrat Logo New Website

महेंद्र थोरवे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सत्कार..

कर्जत/ आदिवासी सम्राट :
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Adivasi Logo New 21 Ok (1)
या प्रसंगी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, “श्री.महेंद्र थोरवे हा आमचा वाघ आहे. निवडणुकीच्या काळात अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जात असताना तो कधीच घाबरला नाही. त्याच्या जिद्दीच्या जोरावर त्याने पुन्हा कर्जत-खालापूरकरांची मने जिंकली आहेत. कर्जत-खालापूरकरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो की तुम्ही शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला आणि श्री. महेंद्र थोरवे यांना पुन्हा संधी दिली. तुम्हा सगळ्यांचा विश्वास श्री. महेंद्र थोरवे दुपटीने विकासकामांतून सार्थ ठरवेल, याची मला खात्री आहे.”