कर्जत कल्याण शटल सेवा सुरू करावी.. कर्जत आणि नेरळ स्थानकाचे नामकरण करा! कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी कर्जत/आदिवासी सम्राट : मध्य रेल्वेचे मेन लाईन वरील मुंबई पुणे मार्गावरील कर्जत दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण ते कर्जत अशी शटल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून या […]
कोकण
नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी
नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना […]
निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी..
निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी.. टेबलची संख्या 24, मतमोजणीच्या एकूण फेर्यांची संख्या 25 पनवेल/ आदिवासी सम्राट : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी […]
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन मुंबई/ आदिवासी सम्राट : महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ वर असलेली ओराँन,धांगड जमात राज्यात अस्तित्वात नसल्यामुळे आणि धांगड जमात ( धनगड) ही धनगर नसल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या यादीतून वगळण्यात यावी. अशी मागणी महामहिम राज्यपाल यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन पनवेल /आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. हे प्रश्न शासनाने लवकर सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या […]
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन खालापूर/ प्रतिनीधी : २०२४ लोकसभा निवडणूकीचे बिबूल वाजताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते मंडळीनी आरोप प्रत्यरोप करणे चालू झाले. त्यात, काही सत्य तर काही असत्य गोष्टीवर राजकीय नेत्यांनी अधिक भर देऊन लोकांना आश्वसन […]
खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली
खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली पनवेल/प्रतिनिधी : ३३- मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराकरिता शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली गुरुवार ९ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या दुचाकी प्रचार रॅलीमध्ये […]
१५ वर्षांपासून होणाऱ्या गुडघेदुखीवर जोडप्याने केली यशस्वी मात… ऑस्टियोआर्थराइटिसशी झुंज यशस्वी – खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
१५ वर्षांपासून होणाऱ्या गुडघेदुखीवर जोडप्याने केली यशस्वी मात ऑस्टियोआर्थराइटिसशी झुंज यशस्वी – खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नवी मुंबई/ आदिवासी सम्राट : गंभीर ऑस्टियोआर्थरायटिसचा सामना करत असलेल्या वयस्कर जोडप्यावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्स गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. दीपक गौतम(संचालक -जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक डिसिप्लन्स, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) आणि त्यांच्या टीमच्या […]
मालडूंगे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई
मालडूंगे ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई काही गावांमध्ये पुरविले जातात पाण्याचे टॅंकर ; तर काही गावांना जाणीव पूर्वक ठेवले पाण्यापासून वंचित..! ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ; बीडीओंने नियंत्रण ठेवण्याची गरज पनवेल/ प्रतिनिधी : मालडूंगे ग्रामपंचायत ही पनवेल तालुक्यातील शेवटच्या टोकावर आणि डोंगराळ भागात आहे. या ग्रामपंचायत हद्दीत पनवेल महानगरपालिकेचे देहरंग धरण सुध्दा आहे, या धरणातील पाण्याचा वापर […]