हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त उत्साही मिरवणुक पनवेल /आदिवासी सम्राट : मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा ट्रस्टच्यावतीने आज भव्य मिरवणुक उत्साही वातावरणात संपन्न झाली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यावेळी प्रमुख […]
ताज्या
फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले
फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी.. पनवेल/ आदिवासी सम्राट : ताडपट्टी, कोंबलटेकडी या गावाची एकञीत अनेक पिढ्या- पिढ्यांना पासून दफनभूमी आहे. या दफनभूमीकडे जाणारा ताडपट्टी गावाचा रस्ता विजय कडू या फार्महाऊस […]
पनवेल परिसरातून गुटखा जप्त..
पनवेल परिसरातून गुटखा जप्त पनवेल/ संजय कदम : पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील गावामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने धडक कारवाई करत पावणेपाच लाख रुपयांचा गुटख्याचा साठा हस्तगत करून एकाला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने पनवेलजवळील टेंभोर्डे गावातील एका घरावर छापा मारून विक्रीसाठी साठवून ठेवलेला सुमारे पावणेपाच लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला […]
74 हजारांची फसवणूक..
74 हजारांची फसवणूक.. पनवेल/ आदिवासी सम्राट : मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्ड मधून 74 हजार 41 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सेक्टर 16, रोडपाली येथे राहणारे राकेश महादेव जाधव यांना मोबाईल मध्ये सकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सहा एसएमएस आले होते. व त्याद्वारे एकूण 74 हजार ४१ रुपये […]
रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी
रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल महानगरपालिकेत नव्याने रुजू होणारे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या जागी स्थानिक रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी रायगड जिल्हा सुरक्षारक्षक व बांधकाम कामगार मजदूर युनियन तर्फे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळाचे […]
विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त नोकरवर्गाचा उंबरवाडी ग्रामस्थांनी केला सन्मान
विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त नोकरवर्गाचा उंबरवाडी ग्रामस्थांनी केला सन्मान सुधागड पाली/ आदिवासी सम्राट : रायगड जिल्ह्यातील पाली येथील दुर्गम भागातील उंबरवाडी ग्रामस्थ व नोकरवर्गानी उंबरवाडी गावातील सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात इ.१० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त नोकरवर्गांचा सन्मान सत्कार सोहळा मंगळवार (दि.१९ सप्टेंबर) रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जी.डी.हंबीर तसेच […]
राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार
राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार पनवेल सह्यायक पोलीस आयुक्तांना दिला इशारा… पनवेल / आदिवासी सम्राट : आतासा रिसॉर्ट येथे काम करणारी आदिवासी महिलेवर नेरे गावातील राजाराम पाटील यांनी त्यांच्या घरी किरकोळ कामासाठी आतासा रिसॉर्टमधून बोलवून त्या आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी त्या पीडित […]
“माय मराठी खाद्य महोत्सव”, पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम
“माय मराठी खाद्य महोत्सव”, पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम रसायनी/ आदिवासी सम्राट : पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, रसायनी येथे “माय मराठी” या शीर्षका अंतर्गत अस्सल मराठमोळ्या खाद्य पदार्थांचा फूड फेस्टिवल अर्थात खाद्य महोत्सव नुकताच संपन्न झाला. पिल्लई कॉलेज रसायनीच्या हॉटेल मॅनेजमेंट शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या खाद्य महोत्सवाचे अतिशय उत्तम आयोजन केले होते. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी.. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांबरोबर केली चर्चा.. खालापूर/ आदिवासी सम्राट : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. यावेळी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावली होती. त्याचबरोबर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहकार्य […]
आदिवासी जमीनीवर बेकायदेशीर असणा-या फार्महाऊस मालकांनी ताडपट्टी दफनभूमीचा रस्ता अडवला ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी केली मागणी
आदिवासी जमीनीवर बेकायदेशीर असणा-या फार्महाऊस मालकांनी ताडपट्टी दफनभूमीचा रस्ता अडवला ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी केली मागणी पनवेल/ आदिवासी सम्राट : आदिवासी समाजात रित- रिवाजाप्रमाणे माणसांचा मृत्यू झाला की त्याची दफन करण्यात येत असतेय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्व आदिवासी गावामध्ये पुर्वीपासूनच दफनभूम्या आहेत. त्यासाठी पिढ्यांपिढ्यापासून दफनभूमीकडे जाणारे वहिवाटीचे रस्ते आहेत, काही दफनभूमीकडे […]