आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला स्पुर्त ; आदिवासी समाजातील तरुणांचा प्रामाणिकपणा.. पनवेल/सुनिल वारगडा : नेरे गावाजवळ दर शनिवारी आठवडा बाजार भरत असतो. या आठवडा बाजारामध्ये कमी दरात वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने या शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये जवळपास राहणाऱ्या परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. विशेष म्हणजे वाजे, गाढेश्वर, धोदानी, मालडुंगे विभागातील आदिवासी समाजातील […]
नागपूर
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन मुंबई/ आदिवासी सम्राट : महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ वर असलेली ओराँन,धांगड जमात राज्यात अस्तित्वात नसल्यामुळे आणि धांगड जमात ( धनगड) ही धनगर नसल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या यादीतून वगळण्यात यावी. अशी मागणी महामहिम राज्यपाल यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]
कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश कर्जत/नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार गटाचे नेते, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी समर्थकांसह शनिवारी (दि.16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा पक्षप्रवेश […]
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ घटनात्मक हक्कावर गदा – चंद्रभान पराते यांनी स्वतःसाठीच बनावट जातप्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केलेली नाही तर ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन जाणीवपूर्वक आपल्या ‘कोष्टी’ समाजाच्या व्यक्तींना नियमबाह्यपणे हलबा […]
प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना
प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशी संगटना सदैव तत्पर : अभिजित पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. बुधवार (दि.०१ डिसें.) रोजी हिरवा कंदील […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…!
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना ‘ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल’ (आफ्रोट) संघटनेतील एका कार्यकर्त्यावर लिहीलेला अग्रलेख… राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…! ……………………………………….. क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना आदिवासींची अलिकडची बोथट झालेली आंदोलने पाहताना पुन्हा कुणी बिरसा या झोपलेल्या समाजाला चेतवण्यासाठी यावा […]