घरकाम करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणारी महिला गजाआड पनवेल/ संजय कदम : घरकाम करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून घरातील लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास करणार्या महिलेस खारघर पोलिसांनी बीड, कात्रज पुणे येथून ताब्यात घेतले आहे. खारघर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी नामे श्रीमती लिला चंतुरी गौडा , वय 36 वर्षे , यांनी घरकामास […]
पनवेल
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता…. 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील
पनवेलच्या सहकारी भात गिरणीवर पुन्हा एकदा शेकापची सत्ता 11 सदस्यांची झाली बिनविरोध निवड ही तर आगामी निवडणुकीची नांदी – आमदार बाळाराम पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये संपन्न झाली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ११ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जवळपास साडेसातशे […]
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले !
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले ! ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, […]
अजयसिंह सेंगरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरु – आरपीआय कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश गायकवाड
अजयसिंह सेंगरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरु – आरपीआय कोकण विभागीय अध्यक्ष जगदीश गायकवाड पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये भारतीय संविधानाचा अवमान करून बेकायदेशीर वक्तव्य केल्याबद्दल सेंगर यांना येत्या दहा दिवसांत अटक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा अकराव्या दिवशी कळंबोली महामार्गावर चक्काजाम […]
वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल
वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल पनवेल/ प्रतिनिधी : दिवसेंदिवस विजचोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या पथकांकडून करडी नजर ठेवण्यात येत असून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. या अनुषंगाने खारघरमधील शाखा -४ येथील ओवे गावात येथे शाखा अधिकारी शकील अहमद यांना मिळालेल्या माहितीनुसार […]
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]
अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड
अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड पनवेल/ प्रतिनिधी : एका ७ वर्षीय अल्पवयिन मुलीला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेऊन तिच्याची विनयभंग केला म्हणून एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी कामोठे येथून ताब्यात घेतले आहे. करंजाडे येथे राहणाऱ्या एका अल्पवयिन मुलीच्या अंगाशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच […]
रिक्षा चालकाने केली वाहतूक पोलिसांना मारहाण
रिक्षा चालकाने केली वाहतूक पोलिसांना मारहाण पनवेल/ प्रतिनिधी : रिक्षावर दंडात्मक कारवाई केल्याचा राग मनात धरुन रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना खारघर वसाहत परिसरात घडली आहे. खारघर वसाहत परिसरात एका वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरुन सदर रिक्षा चालकाने लोखंडी सळईने वाहतूक पोलिसाला मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत वाहतूक पोलिसाला […]
आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप
आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे लहान मुलांना पतंग वाटप पनवेल / प्रतिनिधी : मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्याच […]
प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा पनवेल तालुका पोलिसांनी केला हस्तगत
प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा पनवेल तालुका पोलिसांनी केला हस्तगत पनवेल/ प्रतिनिधी : मानवी आरोग्यास अपायकारक व शरिरास घातक असा प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या दोघा जणांनी जवळ बाळगला म्हणून पनवेल तालुका पोलिसांनी अजिवली गाव परिसरातून त्यांना ताब्यात घेतले असून यासाठी ते वापरत असलेले होंडा कंपनीची अॅक्टीव्हा ही […]