IMG-20230919-WA0001
कर्जत ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुरबाड रायगड सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक

आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक UPSC, IAS, IFS, IPS अधिकारी बना आणि रू. ९९,९९९/- बक्षीस मिळवा ; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बैठकीत केली घोषणा मुरबाड/ आदिवासी सम्राट : बोगस आदिवासींचा शोध आणि त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढा सातत्याने घेत असतांना आता आदिवासी नोकरदार ठाकर/ठाकूर समाज संस्थेने समाजातील विद्यार्थ्यांच्या […]

IMG-20230917-WA0003
अलिबाग कोकण ठाणे ताज्या दिल्ली नवी मुंबई पनवेल पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी.. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांबरोबर केली चर्चा.. खालापूर/ आदिवासी सम्राट : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. यावेळी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावली होती. त्याचबरोबर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहकार्य […]

Jaljivan Baithak
अलिबाग कोकण पनवेल सामाजिक

जल जीवन मिशन योजना अर्धवट ठेवणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

जल जीवन मिशन योजना अर्धवट ठेवणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची सीईओंना सूचना पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजना रखडल्या आहेत, कारण एकच ठेकेदार अनेक ठिकाणी असून ते काम करीत नाही. सरपंच किवा अधिकार्‍यांचे फोनही घेत नाही. काही ठिकाणी त्यांनी […]

20230908_103730
अलिबाग कोकण ताज्या पनवेल सामाजिक

आदिवासी जमीनीवर बेकायदेशीर असणा-या फार्महाऊस मालकांनी ताडपट्टी दफनभूमीचा रस्ता अडवला ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी केली मागणी

आदिवासी जमीनीवर बेकायदेशीर असणा-या फार्महाऊस मालकांनी ताडपट्टी दफनभूमीचा रस्ता अडवला ; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी केली मागणी पनवेल/ आदिवासी सम्राट : आदिवासी समाजात रित- रिवाजाप्रमाणे माणसांचा मृत्यू झाला की त्याची दफन करण्यात येत असतेय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्व आदिवासी गावामध्ये पुर्वीपासूनच दफनभूम्या आहेत. त्यासाठी पिढ्यांपिढ्यापासून दफनभूमीकडे जाणारे वहिवाटीचे रस्ते आहेत, काही दफनभूमीकडे […]

20230909_105658
अलिबाग कोकण खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस

पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस खालापूर / आदिवासी सम्राट : पहल संस्थेच्या वतीने काही वर्षांपासून मुला मुलींना विविध प्रशिक्षण घेवून अनेक मुलांना नोकरीला लावले. तर काही मुलांनी स्वतः च व्यवसाय चालू केले आहे. त्यातच पहल संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामध्ये विशेषतः आदिवासी मुला, […]

20230908_103730
कोकण ताज्या पनवेल रायगड सामाजिक

पनवेलच्या सेतू केंद्रात नागरिकांपेक्षा एजंटांचीच गर्दी जास्त?

पनवेलच्या सेतू केंद्रात नागरिकांपेक्षा एजंटांचीच गर्दी जास्त? सेतू कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींची चारित्र्य पडताळणी होते का याची पाहणी करणे गरजेचे आहे. कारण येथे काम करणाऱ्या काही जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.  ————————- पनवेल /आदिवासी सम्राट : पनवेल तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात विविध दाखल्यांसाठी एजंटांचीच जास्त गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीचे पैसे घेऊन एजंट सामान्य नागरिकांना लुबाडत आहेत. […]

IMG-20230906-WA0001
कर्जत कोकण ताज्या नवीन पनवेल नेरळ पनवेल पेण महाड महाराष्ट्र रत्नागिरी रायगड शिक्षण सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन… वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा

आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा ▪️ पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी —-–————– मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे […]

20230827_075657
ताज्या पनवेल सामाजिक

आठवडे बाजारातून पैसे, झुमके, मोबाईलची चोरी

आठवडे बाजारातून पैसे, झुमके, मोबाईलची चोरी पनवेल/ आदिवासी सम्राट : अनधिकृतपणे भरत असलेल्या आठवडे बाजारातून साडेतीन ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके, साडे 12 हजार रुपये आणि एक मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार विचुंब येथे घडला आहे याप्रकरणी खानदेश शहर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      17 ऑगस्ट रोजी विचुंबे येथील पोलीस […]

20230827_073604
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान… दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती

पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान… दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती पनवेल/ आदिवासी सम्राट – जिल्हाधिकारी रायगड, रायगड जिल्हा परिषद व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांगांच्या दारी अभियानाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता पनवेलमधील विरूपाक्ष मंगल कार्यालय […]

20230826_095420
ताज्या पनवेल सामाजिक

पनवेलमध्ये ०८ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ 

पनवेलमध्ये ०८ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’  पनवेल/ आदिवासी सम्राट: सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘१५वे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ ०८ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे.    खांदा […]