20230905 090533
नवीन पनवेल पनवेल मनोरंजन रायगड

पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन

पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन पनवेल/ आदिवासी सम्राट : सध्या पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ पसरली आहे. जवळपास 40 ते 50 जणांना सध्या डोळ्यांची साथ आलेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  पनवेल तालुक्यात नेरे, वावंजे, गव्हाण, अजिवली, आपटा या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजमीतीस जवळपास 200 जणांना डोळ्याची साथ पसरली आहे. […]

20230825 100516
अलिबाग कोकण नवी मुंबई पनवेल सामाजिक

दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक

दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक पनवेल /आदिवासी सम्राट : दहावी इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या इकोचालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोकसह 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकू कुमार साहा (वय 40 राहणार उसरली खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.         […]

Img 20230213 Wa0001
अलिबाग उरण कर्जत कोकण नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद पनवेल / प्रतिनिधी : 12 फेब्रुवारी रविवार सुकापुर ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेली बहुतांशी दुकाने आणि अन्य व्यावसायिक धंदे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकानी १००% सुकापुर […]

Screenshot 20230209 184626 Samsung Internet
उरण कर्जत कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम..

शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम.. पनवेल / प्रतिनिधी : सिडको ची एजंसी असणाऱ्या नैना (नवी मुंबई एअरपोर्ट नोटीफाईड एरिया) प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांची वज्रमुठ आरपारच्या लढाईला प्रारंभ करत आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यातून या वणव्याला सुरुवात होत आहे. गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना […]

Img 20230120 Wa0007
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार

माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार पनवेल / प्रतिनिधी : पनवेल- नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद सईद अब्दुल हमीद मुल्ला यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार देण्यात आला. गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहम्मद […]

Img 20230120 Wa0003
खारघर पनवेल सामाजिक

२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’

२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’ स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती – आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती पनवेल / प्रतिनिधी : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दिनांक […]

Img 20230119 Wa0000
ताज्या पनवेल

नेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..

नेरे- दुदरे विभागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी मनसेने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन.. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात विकास होतांना दिसत आहे. नेरे विभागात विकासकांनी जमिनी विकत घेवून मोठया प्रमाणात इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे लोकसंख्या खूप मोठया प्रमाणात वाढलेली आहे. तसेच या विभागात गाडेश्वर शिवमंदिर, देहरंग धरण, चांदेरी डोंगर, (पेब) […]

20230118 094319
ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पनवेल रायगड रायगड शिक्षण सामाजिक

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई / प्रतिनिधी : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी  2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी  अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.  मा. भारत निवडणूक आयोगाकडील […]

Spardha
ताज्या पनवेल

खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा

‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पनवेल/ प्रतिनिधी : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या.  एकपात्री […]

Img 20230102 Wa0002
अलिबाग आंतरराष्ट्रीय उरण ठाणे ताज्या पनवेल पनवेल महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न

गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : गणपत वारगडा संपादित अकराव्या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे कौतुक करून समाजासाठी हिताची असल्याचे सांगून […]