१५ वर्षांपासून होणाऱ्या गुडघेदुखीवर जोडप्याने केली यशस्वी मात ऑस्टियोआर्थराइटिसशी झुंज यशस्वी – खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नवी मुंबई/ आदिवासी सम्राट : गंभीर ऑस्टियोआर्थरायटिसचा सामना करत असलेल्या वयस्कर जोडप्यावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्स गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. दीपक गौतम(संचालक -जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक डिसिप्लन्स, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) आणि त्यांच्या टीमच्या […]
आरोग्य
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, ‘पञकार गणपत वारगडा’ यांना “राज्यस्तरीय समाज भुषण” पुरस्कार जाहीर
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ?
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ? रस्त्या अभावी आदिवासींचे हाल, रुग्णाला द्यावा लागतो झोळीचा आधार कर्जत/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुमापट्टी येथून आत सुमारे ११ वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवानी श्रमदान करत रस्ता तयार […]
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष अकोले / विठ्ठल खाडे : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंघुशी गावात एका महिलेनेच महिलेच्या प्रसुतीच्या असहाय्य वेदनांचा खेळ मांडल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत एका आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती. मात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील […]