रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर अलिबाग/ जिमाका : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. निसर्ग […]
उरण
सीकेटी महाविद्यालयात ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन…. संपूर्ण भारतातून ८०० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग
सीकेटी महाविद्यालयात ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन. संपूर्ण भारतातून ८०० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग पनवेल/ प्रतिनिधी : कला, क्रीडा, गुणवत्ता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या व नॅक पुनर्मूल्यांकनद्वारे ए प्लस दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचे श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप
शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप उरण/ प्रतिनिधी : आर्थिक परिस्थिति बेताची असलेल्या व विकासापासून लाखो कोस दूर असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणारा कातकरी आदिवासी समाज दिवाळी सारख्या पवित्र व मोठ्या आनंदाच्या सणापासून लांबच राहत आलेले आहेत. त्यांच्या सुखः दुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान या […]
आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू
आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू ठाकर व कातकरी समाज महिलांना भाऊबीज म्हणून 67 नव्या साड्यांची भेट तर आदिवासी बांधवाना 75 मिठ्ठाईचे बाँक्स वाटप उरण/ प्रतिनिधी : दीपावलीच्या शुभ पर्वावर उरण मधील प्रसिद्ध समाजसेवक संग्राम तोगरे व संग्राम तोगरे यांच्या पत्नी सुमनताई तोगरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून डाऊरनगर (उरण) येथील आदिवासी ठाकर व कातकरी […]
एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी
एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल शहरातील उरण नाका येथील बसथांबा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हा – पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जुना बस थांबा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पालिकेकड़े करण्यात आली आहे. पनवेल […]
नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित ! साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम
नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन करण्यात आले सन्मानित ! साई देवस्थान वहाळचा स्थूत्य उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : श्री साई देवस्थान वहाळ तर्फे तालुक्यातील वहाळ येथे नवरात्रोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात प्रथम क्रमांक- व्यापारी मित्र मंडळ, से.२ उलवे, द्वितीय क्रमांक- शिव प्रतिष्ठान, से.१९, उलवे व […]
विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल…
विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल… निवडणूक – विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात अखेर 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. ते खालीलप्रमाणे…. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 7 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) श्री. […]
शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्या
शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्या पनवेल/प्रतिनिधी : शेतकरी कामगार पक्ष पनवेल व पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून फ्लिपकार्ट कंपनीसाठी पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली भागात डिलिव्हरी बॉयकरिता १६ सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० जणांना डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी मिळाली आहे. फ्लिपकार्ट […]