कर्जत मतदारसंघात किरण ठाकरे यांनी भाजप आणि अपक्ष उमेदवारी असे दोन अर्ज दाखल .. कर्जत/ प्रतिनीधी : कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली चढओढीला आला घालण्यासाठी तसेच मतदारसंघात शांतता कायम ठेवण्यासाठी मला आमदार व्हायचे आहे असे अव्हान भाजपचे कार्यकरते किरण ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापुर्वी आयोजित सभेत बोलताना विधानसभा मतदारसंघात किरण ठाकरे यांनी […]
कर्जत
विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज सर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग..
विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज सर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग.. पनवेल/प्रतिनिधी : विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि. २८) उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक […]
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विक्रांत यांचे नाव आदिवासी सम्राट : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये विधानपरिषदेवर भाजपकडून अखेर पनवेलच्या विक्रांत पाटील यांची वर्णी लागली आहे.पाटील हे भाजपचे प्रदेश महासचिव असून ते पनवेलचे माजी उपमहापौर देखील राहिले आहेत.त्यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलला आणखी एक हक्काचा आमदार मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विक्रांत पाटील […]
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन पनवेल /आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. हे प्रश्न शासनाने लवकर सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या […]
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार…. आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन रायगड/ आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. त्यांच्या रोजगार, […]
जिद्द, चिकाटीच्या जोरावर आदिवासी तरुण प्रकाश पवार मुबंई पोलीस दलात दाखल
जिद्द, चिकाटीच्या जोरावर आदिवासी तरुण प्रकाश पवार मुबंई पोलीस दलात दाखल कर्जत/आदिवासी सम्राट : पोलीस होण्याच स्वप्न उराशी बाळगून त्याचबरोबरीने समाजकार्याची आवड असणाऱ्या प्रकाश पवार या ध्येयवेड्या आदिवासी तरुणाने नुकतेच पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले ट्रेनिंग पूर्ण केले आणि मुंबई पोलीस दलात आपली सेवा देण्यासाठी दाखल झाले आहे. कर्जत तालुक्यातील बामणोली या छोट्याशा गावातील आदिवासी तरुण […]
गुरे चोरणारा टेम्पो पकडला..
गुरे चोरणारा टेम्पो पकडला पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल तालुक्यात गुरे चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मोरबे परिसरात गुरे चोरून नेणारा टेम्पो 15 सप्टेंबर रोजी पहाटे पकडण्यात आला. मात्र गुरे चोरणारी टोळी पळून गेली. अशा गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पनवेल मध्ये अनेकदा […]
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन खालापूर/ प्रतिनीधी : २०२४ लोकसभा निवडणूकीचे बिबूल वाजताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते मंडळीनी आरोप प्रत्यरोप करणे चालू झाले. त्यात, काही सत्य तर काही असत्य गोष्टीवर राजकीय नेत्यांनी अधिक भर देऊन लोकांना आश्वसन […]
खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली
खारघर-कामोठेत आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली पनवेल/प्रतिनिधी : ३३- मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराकरिता शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची मोटार सायकल रॅली गुरुवार ९ मे रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या दुचाकी प्रचार रॅलीमध्ये […]