पनवेलच्या सेतू केंद्रात नागरिकांपेक्षा एजंटांचीच गर्दी जास्त? सेतू कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींची चारित्र्य पडताळणी होते का याची पाहणी करणे गरजेचे आहे. कारण येथे काम करणाऱ्या काही जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ————————- पनवेल /आदिवासी सम्राट : पनवेल तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात विविध दाखल्यांसाठी एजंटांचीच जास्त गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीचे पैसे घेऊन एजंट सामान्य नागरिकांना लुबाडत आहेत. […]
कोकण
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन… वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा
आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा ▪️ पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी —-–————– मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे […]
पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान… दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती
पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान… दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती पनवेल/ आदिवासी सम्राट – जिल्हाधिकारी रायगड, रायगड जिल्हा परिषद व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांगांच्या दारी अभियानाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता पनवेलमधील विरूपाक्ष मंगल कार्यालय […]
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक पनवेल /आदिवासी सम्राट : दहावी इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या इकोचालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोकसह 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकू कुमार साहा (वय 40 राहणार उसरली खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]
कागदोपत्री ग्रामसभा दाखवाल तर खबरदार; ग्रामसभेचे आता ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग
कागदोपत्री ग्रामसभा दाखवाल तर खबरदार; ग्रामसभेचे आता ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पनवेल/आदिवासी सम्राट : कागदोपत्री ग्रामसभा दाखवून बनवेगिरी करणाऱ्यांना आता आळा बसणार आहे. ग्रामसभांचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार लॉगिनचे काम करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायती असून त्यापैकी अनेक ठिकाणी नियमित ग्रामसभा घेऊन सामूहिक निर्णय घेतले […]
नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद
नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद पनवेल / प्रतिनिधी : 12 फेब्रुवारी रविवार सुकापुर ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेली बहुतांशी दुकाने आणि अन्य व्यावसायिक धंदे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकानी १००% सुकापुर […]
शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम..
शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम.. पनवेल / प्रतिनिधी : सिडको ची एजंसी असणाऱ्या नैना (नवी मुंबई एअरपोर्ट नोटीफाईड एरिया) प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांची वज्रमुठ आरपारच्या लढाईला प्रारंभ करत आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यातून या वणव्याला सुरुवात होत आहे. गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना […]
जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ
जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ पनवेल / प्रतिनिधी : गेली नऊ ते दहा वर्षे रखडलेला जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकून देण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील दिसून येत आहेत. पनवेल शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले जुने तहसील कार्यालय जवळपास नऊ ते दहा वर्षांपूर्वी तोडण्यात आले. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र काम अर्धवट असल्याने ते अपूर्ण अवस्थेत आहे. याच कार्यालयाच्या शेजारी तलाठी आणि मंडळ कार्यालय आहे. येथील कचरा बाहेर उघड्यावर टाकला जातो. मोठ्या प्रमाणात कचरा […]
PM मोदींनी आणले प्रत्येक गावातील सरपंचांची झोप उडवणारे एप्लीकेशन
PM मोदींनी आणले प्रत्येक गावातील सरपंचांची झोप उडवणारे एप्लीकेशन गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं? या पार्श्वभूमीवर एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. गावाचं बजेट कसं […]