बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये… पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदार संघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२ वाजता खारघर येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी […]
खारघर
बिजांकुर कंपनीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…. दीडशे ठेवीदारांच्या तक्रारी दाखल.. कोट्यवधी रुपयांची फसवणूक.. …………………………………….. फसवणूक झालेल्यांनी खारघर पोलिसांशी संपर्क साधावा बिजांकूर ग्रुप ऑफ कंपनीमध्ये ज्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या परताव्याची रक्कम मिळालेली नाही त्यांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकित प्रत घेऊन खारघर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन खारघर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस […]