महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा दिवाळी मिलन 2024 समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न पनवेल/ आदिवासी सम्राट : सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा (एचएचबीए) चा दिवाळी मिलन 2024 हा समारंभ उलवे येथील श्री रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इंडिया सिमेंटच्या माध्यमातून उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या सिमेंटच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात […]
ताज्या
जुगारावर कारवाई..
जुगारावर कारवाई पनवेल/ आदिवासी सम्राट : तीन पत्ते जुगाराचा खेळ खेळत असताना चौघां विरोधात खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केली. बालभारती इमारती जवळ खांदा कॉलनी येथे मोकळ्या जागेत काही ईसम तीन पत्ता जुगार खेळत असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सुशांत रमण बहिरा (तक्का), सिद्धेश बाळाराम बहिरा (तक्का), नरेश विष्णू बहिरा (तकका) […]
उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक व टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद…
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाचे मूल्य कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजप्रती उत्तरदायित्व मानणारा उमद्या मानाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. […]
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन मुंबई/ आदिवासी सम्राट : महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ वर असलेली ओराँन,धांगड जमात राज्यात अस्तित्वात नसल्यामुळे आणि धांगड जमात ( धनगड) ही धनगर नसल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या यादीतून वगळण्यात यावी. अशी मागणी महामहिम राज्यपाल यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन पनवेल /आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. हे प्रश्न शासनाने लवकर सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या […]
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार…. आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन रायगड/ आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. त्यांच्या रोजगार, […]
जिद्द, चिकाटीच्या जोरावर आदिवासी तरुण प्रकाश पवार मुबंई पोलीस दलात दाखल
जिद्द, चिकाटीच्या जोरावर आदिवासी तरुण प्रकाश पवार मुबंई पोलीस दलात दाखल कर्जत/आदिवासी सम्राट : पोलीस होण्याच स्वप्न उराशी बाळगून त्याचबरोबरीने समाजकार्याची आवड असणाऱ्या प्रकाश पवार या ध्येयवेड्या आदिवासी तरुणाने नुकतेच पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले ट्रेनिंग पूर्ण केले आणि मुंबई पोलीस दलात आपली सेवा देण्यासाठी दाखल झाले आहे. कर्जत तालुक्यातील बामणोली या छोट्याशा गावातील आदिवासी तरुण […]
गुरे चोरणारा टेम्पो पकडला..
गुरे चोरणारा टेम्पो पकडला पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल तालुक्यात गुरे चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मोरबे परिसरात गुरे चोरून नेणारा टेम्पो 15 सप्टेंबर रोजी पहाटे पकडण्यात आला. मात्र गुरे चोरणारी टोळी पळून गेली. अशा गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पनवेल मध्ये अनेकदा […]