पनवेल शहर संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी सलामी नवीन पनवेल/ प्रतिनिधी : ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि जुनिअर किकबॉक्सिंग २०२१ चॅम्पियनशिप स्पर्धा सुपा – अहमदनगर येथे मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी केले व स्पर्धेचे उद्धटन आमदार निलेश लंके व अध्यक्ष निलेश शेलार तसेच मा. नगरसेवक नितीन शेलार तसेच आयोजक राजेश्वरी […]
नवीन पनवेल
शिवसेना नेते ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहिर प्रवेश
शिवसेना नेते ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मनसेसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत जाहिर प्रवेश पनवेल/ प्रतिनिधी : आजच्या गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळसाहेब ठाकरे तसेच युवसेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून, शिवसेना नेते उद्योग, खनिकर्म, आणि मराठी भाषा मंत्री […]
पोलीस पाटीलांनी दाखवली सहानुभूती; कोरोना झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केली आर्थिक मदत
पोलीस पाटीलांनी दाखवली सहानुभूती; कोरोना झालेल्या पोलीस पाटलाच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केली आर्थिक मदत पनवेल/ संजय कदम : आपल्या सहकार्याला कोरोना झाला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. अशावेळी त्याला उपचाराला मदत तसेच त्याच्या कुटुंबियांना एक आर्थिक हातभार म्हणून पनवेल परिसरातील पोलीस पाटीलांनी एकत्र येवून त्याच्या कुटुंबियांकडे ठराविक रक्कम जमा केली व एक वेगळा आदर्श दिला […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती घडविणार “महाचर्चा” “नैना” शाप की वरदान ? …विचार मंथनातून मार्ग काढण्यासाठी पञकारांचा पुढाकार
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती घडविणार “महाचर्चा” “नैना” शाप की वरदान ? विचार मंथनातून मार्ग काढण्यासाठी पञकारांचा पुढाकार “नैना महाचर्चा” समिती प्रमुखपदी पञकार विवेक पाटील पनवेल/ प्रतिनिधी : शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने गेल्या सात वर्षांआधी नैना नावाचे भुत येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या मानगुटीवर बसवले. नैना आल्यानंतर येथील भागाचा कायापालट होईल असा काहींचा होरा होता तर येथील […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
मयूर तांबडे यांना कोरोना योद्धाने सन्मानित
मयूर तांबडे यांना कोरोना योद्धाने सन्मानित आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था व आदिवासी सम्राट वृत्तपत्राने सामाजिक कार्याची घेतली दखल नवीन पनवेल/ प्रतिनिधी : दैनिक लोकमतचे पत्रकार मयुर तांबडे यांना आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था आणि आदिवासी सम्राट तर्फे कोरोना सन्मानपत्र ने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात तळागाळातील नागरिकांसाठी केलेल्या मदतसाठी या सन्मानपत्रने […]