वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी.. आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण.. आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा.. रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक…. ……………………………… जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही […]
नेरळ
‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला…
‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला… नेरळ/ प्रतिनिधी : विद्या विकास मंदिर नेरळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी रॅलीचे आयोजन करून नेरळ शहरात प्लास्टिक बंदी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या साहाय्याने इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली काढून प्लास्टिक मुळे होणारे […]
नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत…
नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत… आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष बुधाजी हिंदोळा (तात्या) यांचा पुढाकार नेरळ/ प्रतिनिधी : नेरळ परिसरातील भागुचीवाडी (कळंब) येथील आदिवासी तरुण शंकर हरि निरगुडा हा आपले घरातील गायी- बैल व गुरे चारण्यासाठी गावाच्या बाजूला गेला होता. शंकर गुरे चारत असताना बुधवार (दि.18 सप्टेंबर) सांयकाळी ०५: ३० […]