लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन खालापूर/ प्रतिनीधी : २०२४ लोकसभा निवडणूकीचे बिबूल वाजताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते मंडळीनी आरोप प्रत्यरोप करणे चालू झाले. त्यात, काही सत्य तर काही असत्य गोष्टीवर राजकीय नेत्यांनी अधिक भर देऊन लोकांना आश्वसन […]
पुणे
राहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका ?
राहुल गांधी यांच्या पुढे अटकेचा धोका ? नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. जसजशी चौकशी सुरू आहे, तसतसा राहुल यांच्या अटकेचा धोका निर्माण झाला आहे. ईडीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या तिसऱ्या दिवसाच्या चौकशीदरम्यान अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती होत आहे. कारण, तपासात एजन्सीला त्यांचे अचूक […]
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या..
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या इच्छुक व धडपडीच्या कार्यकर्त्यांना संघात सभासद होण्याचे केले आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजामध्ये जनजागृती- प्रबोधन तसेच आदिवासींवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व न्याय मिळवून देणारी आदिवासी सेवा संघाची सन २०१३ साली स्थापना करण्यात […]
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
डॉ. गोविंद मोघाजी गारे यांची आज जयंती
डॉ. गोविंद मोघाजी गारे यांची आज जयंती डॉ . गोविंद गारे यांचा जन्म 4 मार्च 1939 रोजी निमगिरी गावी जुन्नर तालुक्यात झाला. त्यांच्या आई हिराबाई व वडील मोघाजी तसे पाहता दोघेही अशिक्षितच, वडिलांचे छायाछत्र तर डॉक्टर लहान होते तेव्हाच हरवले. त्यामुळे वडिलांचे प्रेम नाही मिळाले; पण आई हिराबाई यांनी कसली हि कमी पडू नाही […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
खेडच्या आदिवासी भागातील तरूण झाला अभिनेता…! या आदिवासी अभिनेत्याचे 13 चिञपट; तर लक्ष्य, संस्कार, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..
खेडच्या आदिवासी भागातील तरूण दत्ता तिटकारे झाला अभिनेता… या आदिवासी अभिनेत्याचा 13 चिञपट; तर लक्ष्य, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम.. इतर आदिवासी तरूणांसाठीही शॉर्ट फिल्मचा ही सहभाग. आदिवासी समाजाच्या संवेदना पोहाचविण्याचा प्रयत्न…. आदिवासी समाजाच्या जाणिवा, संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी यासाठी रक्षिता या शॉर्ट […]
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी….आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी.. आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण.. आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा.. रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक…. ……………………………… जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही […]