भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी उरण/ प्रतिनिधी : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का […]
महाराष्ट्र
आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देणार – नेते ऍड. प्रकाश बिनेदार
आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देणार – नेते ऍड. प्रकाश बिनेदार पनवेल/ आदिवासी सम्राट : भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची अपार श्रद्धा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते सर्व समाजाच्या हिताचे विधायक कार्य करत असतात, त्यामुळे समाजाच्या अधिक उन्नतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज […]
पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर
पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर पनवेल/ आदिवासी सम्राट : गेल्या 15 वर्षात पनवेलमधील नागरी समस्या वाढल्या असतानाही त्या सोडविण्यास येथील आमदार अपयशी ठरले असल्याने या समस्या सोडवून स्वच्छ व सुंदर पनवेल करण्यासाठी पनवेल विधानसभा मतदार संघातून रिपब्लिकन सेना व इतर मित्र पक्षाच्या साथीने ही […]
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे पनवेल/आदिवासी सम्राट : व्यावसायिकांच्या आठवड्याच्या सरतेला म्हणजेच शनिवारी हा सर्वांना पेमेंट वाटण्याचा दिवस असतो त्यामुळे ती गोरगरीबांची दिवाळी असते. तर सोमवारपासून पुन्हा कामाला लागायचे असते. तो दसरा असतो. यामुळे व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी आणि दसरा हा सण असतो. आज पनवेल, उरण, खालापूर […]
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा दिवाळी मिलन 2024 समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा दिवाळी मिलन 2024 समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न पनवेल/ आदिवासी सम्राट : सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा (एचएचबीए) चा दिवाळी मिलन 2024 हा समारंभ उलवे येथील श्री रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इंडिया सिमेंटच्या माध्यमातून उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या सिमेंटच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात […]
मुरबाडमधून सुभाष पवार यांचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज
मुरबाडमधून सुभाष पवार यांचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज मुरबाडमध्ये रॅलीला हजारो नागरिकांची गर्दी मुरबाड/ आदिवासी सम्राट : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आज मोठ्या शक्तीप्रदर्शनात खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने मुरबाड शहरातील वातावरण महाविकास आघाडीमय झाल्याचे पाहावयास मिळाले. मुरबाड विधानसभा […]
हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती
हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती पनवेल/ आदिवासी सम्राट : भाजपा युवा नेते हॅप्पी सिंग यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेले चरणदीप सिंग उर्फ हॅपी सिंग गेली अनेक वर्षे समाजासाठी विशेष कार्य करीत आहेत. शीख समाजसाठी […]
उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक व टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद…
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाचे मूल्य कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजप्रती उत्तरदायित्व मानणारा उमद्या मानाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. […]
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन
ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन मुंबई/ आदिवासी सम्राट : महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ वर असलेली ओराँन,धांगड जमात राज्यात अस्तित्वात नसल्यामुळे आणि धांगड जमात ( धनगड) ही धनगर नसल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या यादीतून वगळण्यात यावी. अशी मागणी महामहिम राज्यपाल यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]