देव माणूस हरपला डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ रुग्णसेवेचा हा वसा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नसल्याने गुणे हॉस्पिटल अखंडपणे सुरूच राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने आपण निर्बंध पाळले पाहिजेत, त्यामुळे सांत्वनासाठी आमची व्यक्तिशः भेट घेणे टाळावे असे डॉ गिरीश गुणे यांनी समस्त जनतेला आवाहन […]
नवी मुंबई
महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर
महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर मुंबई/ प्रतिनिधी : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात […]
कोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित
कोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित प्रतापगढ़ : आदिवासी एकता परिषद विगत 29 वर्षो से आदिवासी जीवनमूल्य, जीवनदर्शन, एवं जीवन – शैली को मध्य नजर रखते हुए प्रकृति मुक्ती- प्रकृति सुरक्षा एवं मानव मुक्ती की किस्म की असमानता- भेद-शोषण मुक्त समाज बनाने के लिए वैचारिक आंदोलन चला रहा है। इसके […]
42 वर्षीय इसम बेपत्ता
42 वर्षीय इसम बेपत्ता पनवेल/ प्रतिनिधी : सेक्टर 5, आसुडगाव येथील राहत्या घरातून कोणाच काहीही न सांगता 42 वर्षीय रवींद्र मारुती मर्यापगोळ हे निघून गेले आहेत. त्यामुळे ते हरवले असल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ते अंगाने मध्यम, उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा गोल आहे. त्यांनी अंगात फुल शर्ट, फुल पॅन्ट व […]
दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल
दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल स्व. दीबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन पनवेल/ प्रतिनिधी : स्व. दिबा पाटील म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे एक वादळ होते…., शासन असो किंवा प्रशासन या सर्वांना नाकात दम आणणारे नेते झाले ते म्हणजे दिबा पाटील… अशा महान नेत्याच्या जन्मदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे पनवेल तालुका […]
देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार
देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]
“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश
“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश विशेष प्रतिनिधी : मर्द को भी दर्द होता है या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशन ने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद […]
प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा पनवेल तालुका पोलिसांनी केला हस्तगत
प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा पनवेल तालुका पोलिसांनी केला हस्तगत पनवेल/ प्रतिनिधी : मानवी आरोग्यास अपायकारक व शरिरास घातक असा प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या दोघा जणांनी जवळ बाळगला म्हणून पनवेल तालुका पोलिसांनी अजिवली गाव परिसरातून त्यांना ताब्यात घेतले असून यासाठी ते वापरत असलेले होंडा कंपनीची अॅक्टीव्हा ही […]
अनाथांची माय हरपली; जगभर प्रसिद्ध असलेले जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच निधन
अनाथांची माय हरपली; जगभर प्रसिद्ध असलेले जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच निधन पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात प्रसिद्ध असणा-या जेष्ठ समाजसेविका, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताईं सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तींमध्ये सिंधुताईं सपकाळ यांचे आदराने नाव घेतले जाते. […]
पनवेलचे पत्रकार सय्यद अकबर यांना राज्यस्तरीय बहुजन नायक पुरस्कार
पनवेलचे पत्रकार सय्यद अकबर यांना राज्यस्तरीय बहुजन नायक पुरस्कार पनवेल /किरण बाथम :- पनवेलचे पत्रकार तथा भाजप अल्पसंख्यांक नेते सय्यद अकबर यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज बहुजन नायक पुरस्कार 2022 देण्यात येणार असल्याची माहिती नैशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टीस, महाराष्ट्र यांच्यावतीने देण्यात आली. संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात 7 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत […]