मानवी जीवनात शाळे इतकेच वाचनालयाचे महत्त्व असावे ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप. माथेरान/ चंद्रकांत सुतार : वाचन करतात मात्र, वाचनाची पद्धत बदलत चाललीय व्हॉटअप, इंटरनेट ब्लॉग यांच्या माध्यमातून आजची तरुण पिढी स्वतःचे विचार व्यक्त, व वाचत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघत आपले विचार मते व्यक्त करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मूळ घटना काय […]
माथेरान
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी….आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी.. आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण.. आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा.. रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक…. ……………………………… जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही […]
‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला…
‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला… नेरळ/ प्रतिनिधी : विद्या विकास मंदिर नेरळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी रॅलीचे आयोजन करून नेरळ शहरात प्लास्टिक बंदी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या साहाय्याने इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली काढून प्लास्टिक मुळे होणारे […]
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. ——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——- ———————————————– राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. […]
समाजाने राजकारण विरहित समाजसेवा करावी- प्रसाद सावंत
समाजाने राजकारण विरहित समाजसेवा करावी- प्रसाद सावंत माथेरान/प्रतिनिधी : समाज मग तो कोणताही असो आपल्या समाजात समाजोपयोगी कामे त्याचप्रमाणे अन्य सेवाभावी उपक्रम राबविताना त्याला राजकारणाची जोड न देता राजकारण विरहित समाजसेवा केल्यास खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती आणि उन्नती होते असे प्रतिपादन नगरपालिका गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी केले. संत शिरोमणी रोहिदास महाराज नगरातील […]