बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेचे मनमानी कारभार बॅंकेच्या मनमानी कारभारामुळे कशेळे भागातील खातेदारामध्ये संताप ————————— बॅंक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेवर खातेदार संताप व्यक्त करीत असून बॅंकांनी कार्यालयीनच्या वेळेत कामकाजात केले पाहिजे, शिवाय अडाणी, अशिक्षीत असणारे खातेदार यांना बचत खाते उघडणे, पैसे भरणे – काढण्यासाठी तसेच शेतक-यांना लागणारे कर्ज, गरिब आदिवासी बांधव खुप अंतरावरून येतात. त्यांना […]
रायगड
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी
आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत येथील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी व भाऊबीज केली साजरी कर्जत/मोतीराम पादिर : आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत रायगड जिल्हा कार्यकारीणी व कर्जत तालुका कार्यकारीणीच्या माध्यमातून व रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. बुधाजी हिंदोळा यांच्या संकल्पनेतून कळंब जवळील एकनाथवाडी या आदिवासी वाडीत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आली. आदिवासी सेवा […]
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]
आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन
आदिवासी धर्मकोड कॉलम 7 जाहीर करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती. डॉ. पद्मश्री बैनाडे यांना दिले निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा पुढाकार अलिबाग/ प्रतिनिधी : भारत देशाच्या 2021 च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड 7 जाहीर करावा याकरिता रायगड जिल्हाचे निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. शिवाय […]
मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप
मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप कर्जत/ निलम ढोले : कोरोना महामारीच्या काळात जरी शाळा बंद असल्या तरी शाळेतील विदयार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने सर्वच शाळेत शिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी येथे विदयार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने उत्तम […]
आदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण
आदिवासी युवक – युवती बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन व्यवसायाचे प्रशिक्षण कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यात बहूसंख्याने आदिवासी समाज राहात असून तरूण वर्गाचा मोठा समावेश आहे. आदिवासी समाजातील तरुण पिढीने हि शिक्षण घेऊन सुदधा नोकरी, उद्योगधंदा बेरोजगार मिळत नाही. त्यामुळे आदिवासी तरूण वर्ग घरीच बसून आहे. या तरुणाची परिस्थिती बघून कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ […]
ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर
ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर अलिबाग/ जिमाका : रायगड जिल्ह्यामधील 15 तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील नवीन रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे नवीन रास्त भाव शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करण्याकरिता जाहीरनामा काढणे व प्रसिद्ध करणे (स्थगनादेश नसल्यास) दि. 14 सप्टेंबर 2020. […]