20200208 073750
ठाणे ताज्या नवी मुंबई पेण महाराष्ट्र रायगड सामाजिक

वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई

वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यानी केली मागणी पेण/ प्रतिनिधी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत आदिवासी आश्रमाशाळा वरसई येथे १६ वर्षीय शिल्पा शिद ही विद्यार्थींनी इयत्ता १० वी वर्गात शिकत होती. गेल्या २ […]

Img 20200122 Wa0026
ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा

शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा संपन्न  पनवेल/ प्रतिनिधी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या खेळाच्या विभागीय स्पर्धा दिल्ली पब्लिक स्कूल नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या विभागातीय स्पर्धेमध्ये १९ वर्षाय मुले व मुली तसेच १७ वर्षीय मुले व मुली असे १६०० मीटर […]

Img 20200106 Wa0037
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित; वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान.

पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित. वृत्तपत्र विक्रेत्यांचा ही करण्यात आला सन्मान. ——————————– माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. बाळाराम पाटील, आ. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, जेष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पञकार दिनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न. —————————- या जेष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने […]

20200105 233922
अलिबाग कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कु. योगिता पारधी यांची निवड झाल्याने जिल्हाभर आदिवासी संघटनांचा होतोय शुभेच्छांचा वर्षाव…

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कु. योगिता पारधी यांची निवड झाल्याने जिल्हाभर आदिवासी संघटनांचा होतोय शुभेच्छांचा वर्षाव… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने देखील दिल्या योगिता पारधीला शुभेच्छा सुनिल वारगडा / पनवेल : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाकरिता अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडल्याने या रायगड जिल्हा परिषदेवर कु. योगिता पारधी यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड […]

20200103 010304
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

आदिवासी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाॅर रूम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदिवासी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाॅर रूम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे —————————— दुर्गम भागातील आदिवासींसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी मंत्रालयीन स्तरावर रूम स्थापन करून आढावा घ्यावा तसेच कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी टास्क फोर्सद्वारे काम करावे आणि या विभागांतर्गत असलेल्या सर्व निधीचा 100% विनियोग व्हावा यासाठी कालबद्ध नियोजन […]

Img 20200102 Wa0049
ठाणे ताज्या महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

वीटभट्टी मालकाच्या वेठबिगारी पाशात असलेल्या आदिवासी मजुराच्या मृत्यूनंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी दिला होता नकार; संघटनेने काढला पोलिसांविरोधात मोर्चा…

वीटभट्टी मालकाच्या वेठबिगारी पाशात असलेल्या आदिवासी मजुराच्या मृत्यूनंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी दिला होता नकार; संघटनेने काढला पोलिसांविरोधात मोर्चा गुन्हा दाखल केल्यानंतर संघटनेकडून केला पोलिसांचा सन्मान रसायनी/ प्रतिनिधी : रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनोद अंकुश वाघमारे हा मजूर खंडू माळी या वीटभट्टी मालकाने वेठबिगारी पाशात होता. विनोद याचा मालकाच्या मारहाणीनंतर संशयास्पद मृत्यू झाला. याबाबत विनोदची […]

Img 20191227 Wa0054
उत्तर महाराष्ट्र ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड सामाजिक

२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर

२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन. माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर ——————————– आदिवासी समाजातील सण, उत्सव, पारंपारिक साधन, क्रांतीकारकाच्या जयंती, पुण्यतिथी यांचा कुठे इतर दिनदर्शिकामध्ये (कॅलेंडर) उल्लेख केलेला नसतोच. एवढंच काय? तर ९ ऑगस्टला […]

20191226 093252
ताज्या महाराष्ट्र माथेरान मुंबई सामाजिक

माथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल… माथेरानमध्ये होणार पर्यटकांची गर्दी.

माथेरान मिनी ट्रेनची ट्रायल यशस्वी झाल्यास लवकरच पर्यटकांच्या सेवेस दाखल अमन लॉज ते माथेरान शटल सेवा पुढील दोन दिवसात सुरू होणार ——————————————- माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावर शटल ट्रेन चालू करण्यासाठी कोणतीही हरकत नाही असे रेल्वे ट्रेक डिपार्टमेंट ( PWI )ने लेखी उत्तर दिले आहे. परंतु, (DSO) डिव्हिजनल सेप्टि ऑफिसर यांचा या मार्गावर प्रवाशी […]

20191221 112455
महाराष्ट्र सामाजिक

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र प्रकाशित… *आदिवासी दिनदर्शिका 2020*

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र प्रकाशित… *आदिवासी दिनदर्शिका 2020* गणपत वारगडा, संपादक ADIVASI [News Paper] [News Channel] [News Portal] Mob. 9820254909 ———————————— आदिवासी दिनदर्शिका हवी असल्यास संपर्क करा… सुनिल वारगडा, पनवेल मो. 9930770809 _(मुख्य कार्यालयीन वितरण)_ लवकरात लवकर आदिवासी दिनदर्शिका या 9820254909 संपर्क क्रमांकावर किंवा जवळच्या ठिकाणी बुक करा…. 1) दत्तात्रेय निरगुडा (रायगड जिल्हा) मो. 9767977637 […]

20191214 205956
ठाणे ताज्या मुरबाड सामाजिक

समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान

समाजात धडपडणा-या कार्यकर्त्यांला रस्त्याच्या भूमिपूजनाचा मिळाला मान हनुमान पोकळा यांच्या हस्ते बिरवाडी रस्त्याचे झाले भूमिपूजन मुरबाड/ प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथील बिरवाडी आदिवासी गावात रस्ता मंजूर करण्यात आला. सदरचा रस्ता हा आमदार निधीतून मंजूर झाले असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगितले जाते. विशेष म्हणजे गावाकडे कोणतेही विकास कामे मंजूर झाली की गावातील पुढारी कोणत्या तरी […]