तलाठी संघटनेने केले ; काम बंद आंदोलन तलाठी सोनावणे यांच्यावर गैरप्रकारे गुन्हा दाखल केल्याने संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पनवेलच्या तलाठी संघटनेने निषेध म्हणून केले काम बंद आंदोलन पनवेल/ प्रतिनिधी : महाड तालुक्यातील कोंझर सजाचे तलाठी सुग्राम सोनावणे यांच्यावर गैरप्रकारे गुन्हा दाखल केल्याने संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज पनवेलच्या तलाठी संघटनेने एकदिवसीय […]
सामाजिक
राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…!
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना ‘ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल’ (आफ्रोट) संघटनेतील एका कार्यकर्त्यावर लिहीलेला अग्रलेख… राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…! ……………………………………….. क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना आदिवासींची अलिकडची बोथट झालेली आंदोलने पाहताना पुन्हा कुणी बिरसा या झोपलेल्या समाजाला चेतवण्यासाठी यावा […]
शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी.
शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा एल्गार.! पनवेल/ प्रतिनिधी : राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर व पनवेल तालुका परिसरात अवैद्यरीत्या मद्यविक्री करणाऱ्या व दुय्यम दर्जाची मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत पनवेलचे प्रांताधिकारी […]
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदासहित नवीन कार्यकारणीची निवड
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदासहित नवीन कार्यकारणीची निवड नवीन कार्यकारिणीचे कठोर नियम होणार लागू ——————————– अध्यक्षपदी निलेश सोनवणे, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, सहचिटणीस विशाल सावंत, खजिनदार केवल महाडिक, सह खजिनदार सुधीर पाटील, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, साहिल रेळेकर, सल्लागार जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोतदार, दीपक महाडिक, सय्यद अकबर […]
स्थानिक कुष्ठरोेगांकरिता मलमपट्टी सुविधा द्या! नगरसेवक अॅड.मनोज भुजबळ यांनी केली आयुक्तांकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागात कुष्ठरुग्णांची एक वसाहत आहे. एकूण रुग्ण आणि परिवार मिळून 120 लोकांची वस्ती आहे. स्थानिक रुग्णांना खास करून जखम असलेले रुग्ण यांना मलमपट्टीचे कोणतेही साधन नाही. शांतीवन पनवेल दवाखाना लांब असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य […]
शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप
शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप उरण/ प्रतिनिधी : आर्थिक परिस्थिति बेताची असलेल्या व विकासापासून लाखो कोस दूर असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणारा कातकरी आदिवासी समाज दिवाळी सारख्या पवित्र व मोठ्या आनंदाच्या सणापासून लांबच राहत आलेले आहेत. त्यांच्या सुखः दुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान या […]
आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू
आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू ठाकर व कातकरी समाज महिलांना भाऊबीज म्हणून 67 नव्या साड्यांची भेट तर आदिवासी बांधवाना 75 मिठ्ठाईचे बाँक्स वाटप उरण/ प्रतिनिधी : दीपावलीच्या शुभ पर्वावर उरण मधील प्रसिद्ध समाजसेवक संग्राम तोगरे व संग्राम तोगरे यांच्या पत्नी सुमनताई तोगरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून डाऊरनगर (उरण) येथील आदिवासी ठाकर व कातकरी […]
लॉजमध्ये दांम्पत्याने आपल्या चिमुकलीसह जीवन संपविण्याचा केला प्रयत्न
लॉजमध्ये दांम्पत्याने आपल्या चिमुकलीसह जीवन संपविण्याचा केला प्रयत्न पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरातील समीर हॉटेल व लॉजिंग आणि बोर्डींगमध्ये दोन दिवसासाठी राहण्यास आलेल्या एका दांम्पत्याने अज्ञात कारणावरुन किटकनाशकाच्या सहाय्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची 3 ते 4 वर्षाची मुलगी सुद्धा यात बाधीत झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या […]
खेडच्या आदिवासी भागातील तरूण झाला अभिनेता…! या आदिवासी अभिनेत्याचे 13 चिञपट; तर लक्ष्य, संस्कार, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..
खेडच्या आदिवासी भागातील तरूण दत्ता तिटकारे झाला अभिनेता… या आदिवासी अभिनेत्याचा 13 चिञपट; तर लक्ष्य, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम.. इतर आदिवासी तरूणांसाठीही शॉर्ट फिल्मचा ही सहभाग. आदिवासी समाजाच्या संवेदना पोहाचविण्याचा प्रयत्न…. आदिवासी समाजाच्या जाणिवा, संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी यासाठी रक्षिता या शॉर्ट […]
आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल
आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल पालघर/ प्रतिनिधी : पर्यटन आणि स्थानिक संस्कृती प्रोत्साहन उद्देशाने केळवे बीच फेस्टिवल मध्ये आयुश तर्फे वारली चित्र, तसेच आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल लावण्यात आला आहे. शिवाय हा स्टाॅल दि. ९ ते १० नोव्हेंबर पर्यंतच प्रदर्शन आहे. ● पालघर डायलॉग बैठक सहभाग – CMO कार्यालयातील सहभाग टीम […]