विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल… निवडणूक – विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात अखेर 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. ते खालीलप्रमाणे…. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 7 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) श्री. […]
सुधागड- पाली
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. ——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——- ———————————————– राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. […]
पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार…
पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार रास्त धान्याची संगनमताने होतंय विल्हेवाट —————————————- पनवेल तालुक्यातील रास्त धाऩ्य व राँकेल दुकानात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून राज्य शासनाच्या आधार लिंक योजनेचा पुरेपूर फायदा या कार्यालयातून घेतला जात आहे. ज्या कार्डधारकांची कार्ड लिंक झाली नाही, त्यांच्या धान्याची या कार्यालयातून थम मारून रास्त धान्य दुकानदार व अधिकारी परस्पर विल्हेवाट लावत […]
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार…
आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार… नवी मुंबई/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी […]
आदिवासी ठाकूर समाजाच्या विकासासाठी कटिबध्द – आ. धैर्यशील पाटील
आदिवासी ठाकुर समाजाच्या समाज भवनाचा लोकार्पण आदिवासी ठाकूर समाजाच्या विकासासाठी कटिबध्द – आ. धैर्यशील पाटील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक क्षेत्रात काम करण-या व्यक्तीचा संस्थेच्या वतीने केले सत्कार शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आदिवासी वाड्या पाड्या पर्यंत रस्ते, पाणी, विज व अन्य मूलभूत सेवा सुविधा देण्याचे काम केले. निवडणुकीत मते किती मिळाली याचे मूल्यमापन न करता विकासकामांचा […]