ताज्या पनवेल सामाजिक

टॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

टॉवरवाडी येथील आदिवासी कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील टॉवरवाडी येथील आदिवासी व गरजू कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या वतीने घरगुती वापरासाठी वस्तूंची मदत करण्यात आली. यामध्ये कुटुंबातील महिलांच्या आरोग्याला चुलीच्या धुरामुळे धोका असल्यामुळे बायो स्टॉव देण्यात आला. कोरोणा पासून संरक्षणासाठी मास्क, सॅनिटरी नॅपकिन, ताडपत्री आदी वस्तूंचे रो.राजेंद्र मोरे (सर्विस प्रोजेक्ट […]

ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पत्रकार संजय कदम यांना आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून करण्यात आले सन्मानित

पत्रकार संजय कदम यांना आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून करण्यात आले सन्मानित पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल परिसरातील विविध वृत्तपत्रात वृत्त देण्याचे गेल्या 22 वर्षापासून कार्यरत असलेले पत्रकार संजय कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट वृत्तपत्र व चॅनेलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. आदिवासी सम्राटचे संपादक गणपत […]

कर्जत ताज्या नेरळ पनवेल माथेरान सामाजिक

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची तालुुका पोलिसांनी केली सुटका पनवेल/ प्रतिनिधी : पेब किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलेल्या व त्या ठिकाणी अडकून पडलेल्या तिघांची तालुका पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या तिघांना रविवार 13 सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी खाली आणले. ओमकार शिरीष शेट्टी (24, मुंबई), जयेश संजय मेहता (वय 23, मुंबई) पुनीत रामदास बेहलानी (23, मुंबई) अशी […]

अकोले आरोग्य ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष अकोले / विठ्ठल खाडे : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंघुशी गावात एका महिलेनेच महिलेच्या प्रसुतीच्या असहाय्य वेदनांचा खेळ मांडल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत एका आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती. मात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील […]

ताज्या पनवेल माथेरान सामाजिक

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर  पनवेल/ प्रतिनिधी : दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.  कर्जत येथील माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि […]

कर्जत कोकण ताज्या रायगड शिक्षण सामाजिक

कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे

कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन येणार कुठून?? म्हणून मोतीराम भिका पादिर यांचा छोटासा प्रयत्न; कामावरून घरी आल्यानंतर स्वतःच्याच घरी घेतात गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास कर्जत/ प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असल्याने शासनाने राज्यातील सर्व विद्यालय व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षण […]

ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

धक्कादायक: गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे निधन

धक्कादायक: गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे निधन मुंबई/ प्रतिनिधी : महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राला हादरून टाकणा-या आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणा-या बातम्या सातत्यानं येत आहेत. संतोष पवार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजून माध्यम क्षेत्र सावरलेले नसतानाच गेल्या २४ तासात राज्यात 4 पत्रकारांचे निधन झाल्याची बातमी असून राज्यातील अनेक पत्रकार कोरोनाशी लढा देत असल्याचे समोर आले आहेत. […]

कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी! ……………………… – कांतीलाल कडू

पांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी! …………………………………. – कांतीलाल कडू ………………………………… एक पत्रकार गेला म्हणून आकाश पाताळ एक करण्याची मुळीच गरज नाही. अशी सामान्य माणसं कोरोनामुळे किडी मुंग्यांसारखी मेलीत, मरतात. त्याचे कुणाला सोयरसुतक नाही, असा टाहो फोडणाऱ्या काही प्रवृत्ती पुण्याच्या पांडुरंग रायकर नावाच्या पत्रकाराच्या हत्येनंतर सोशल मिडियावर बरळताना दिसल्या. हो, ती हत्याच आहे. यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे झालेली […]

ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव

गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव पनवेल/ प्रतिनिधी : तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यातील जप्त केलेली वाहने, कार, मोटारसायकल, टाटा टेंपो, टाटा डंपर अशा विविध प्रकारची वाहने मूळ मालकास परत करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या आवारात उभी करून ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी जी वाहने पडताळणी करून मूळ मालकाचा शोध घेऊनही ते न सापडल्याने व विविध कारणास्तव परत […]

ताज्या पेण रत्नागिरी रायगड सामाजिक

अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी आमिषास बळी पडू नये : प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव

अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी आमिषास बळी पडू नये : प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव   पेण/ प्रतिनिधी : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठी असणाऱ्या विविध सामूहिक व वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी या कार्यालयाकडे संबंधित अर्ज विनामूल्य उपलब्ध असतात. कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती अथवा दलालाकडून सामूहिक अथवा वैयक्तीक योजना अर्जासाठी किंवा […]