साप्ता. आदिवासी सम्राट, ई – पेपर
(दिनांक, २ ते ८ ऑक्टोबर २०२०)

आरटीईसाठी (RTE) २०२० ते २०२१ प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू —————————- एकच लॉटरी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत केवळ एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी संधी मिळालेल्या पालकांना दिलेल्या मुदतीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असून, […]
पेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे पेण/ राजेश प्रधान : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना […]
‘प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव’ चा संदेश दिला जनतेला… नेरळ/ प्रतिनिधी : विद्या विकास मंदिर नेरळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी रॅलीचे आयोजन करून नेरळ शहरात प्लास्टिक बंदी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या साहाय्याने इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी जनजागृती रॅली काढून प्लास्टिक मुळे होणारे […]